सध्याचा भारतीय समाज आणि हिंदु धर्म !
वेद, उपनिषद इत्यादी ग्रंथांचे सार्वजनिक पठण भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा चालू झाले नाही; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या नावावर त्याची पुष्कळ मोठी अपकीर्ती केली गेली.
वेद, उपनिषद इत्यादी ग्रंथांचे सार्वजनिक पठण भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुन्हा चालू झाले नाही; परंतु धर्मनिरपेक्षतेच्या नावावर त्याची पुष्कळ मोठी अपकीर्ती केली गेली.
धर्मरक्षणाची आग प्रत्येक हिंदूमध्ये निर्माण झाली पाहिजे, तरच आपण विश्वाच्या या संघर्षात हिंदु म्हणून टिकू शकतो.
१४४ वर्षांनंतर झालेल्या कुंभमेळ्याला राहुल गांधी आणि ठाकरे या दोन्ही नेत्यांनी उपस्थित रहाण्याची आवश्यकता होती; पण ते गेले नाहीत. म्हणूनच जनतेने त्यांना सत्तेपासून दूर ठेवले आहे.
शिवाला दुधाचा अभिषेक करावा; कारण दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते.
भगवान शंकर यांना आपण भोलेनाथ म्हणतो; कारण ते पटकन् भक्तावर प्रसन्न होतात आणि त्याची मनोकामना पूर्ण करतात.
शिवशंकराच्या पूजेत भक्तगण आवर्जून त्रिपुंड्र लावतात. शिवपिंडीवर नेहमीच त्रिपुंड्र पहायला मिळते. त्रिपुंड्रातील प्रत्येक ओळीचा एक अर्थ आहे.
स्फटिक शिवलिंग घरात योग्य दिशेस आणि स्थानास ठेवून त्याच्यावर योग्य मंत्रोच्चार अन् पूजाविधी केल्यास, हे स्फटिक शिवलिंग पुष्कळ सकारात्मक ऊर्जा उत्पन्न करेल अन् ते अधिक मात्रेत लाभदायक ठरेल.
विभूती अंगाला लावल्यामुळे माणसाचे वाईट आणि दुष्ट शक्तींपासून संरक्षण होते. भस्म आणि विभूती एक आहे, असे अनेक जणांचे म्हणणे आहे.
भगवान शिवाला चंद्रकलेप्रमाणे म्हणजेच सोमसूत्री प्रदक्षिणा घातली जाते. ‘चंद्राचा अर्थ आहे ‘सोम’ आणि ‘सूत्र’ म्हणजे ‘नाला’. अरघापासून उत्तर दिशेला म्हणजेच सोमाच्या दिशेकडे जे सूत्र जाते, त्याला सोमसूत्र किंवा जलप्रणालिका असे म्हटले जाते.
महाशिवरात्रीला लोक जागरण करत असल्याने दुसर्या दिवशी कार्यालयात जाऊन कामावर जाणे कठीण होते, असे हिंदू नेत्यांनी म्हटले आहे.