साधना करून आत्मबळ वाढवूया ! – कु. प्रतिभा तावरे, हिंदु जनजागृती समिती
घरातील महिला संस्कारक्षम असेल, तर ती समाजाला पालटू शकते.-हिंदु जनजागृती समिती
घरातील महिला संस्कारक्षम असेल, तर ती समाजाला पालटू शकते.-हिंदु जनजागृती समिती
धनबाद (झारखंड) येथे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु विधीज्ञ परिषद यांच्याकडून केंद्रीय गृहमंत्र्यांना निवेदन अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे ! झारखंड (धनबाद) – गेल्या काही वर्षांत देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमणे होत आहेत. त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे. यात प्रतिदिन वाढ होत … Read more
कोंढवा खुर्द येथे ‘अॅमेनिटी स्पेस’च्या जागेवर ‘सिव्हीक कल्चरल आणि कम्युनिटी सेंटर’ या गोंडस नावाखाली होत असलेल्या अनधिकृत हज हाऊसला समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे यांनी विरोध केला आहे.
भारतीय महिलांकडून मोठ्या प्रमाणात पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत असल्यामुळे त्यांच्यावरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. त्यासाठी महिलांंनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे आणि स्वरक्षणार्थ प्रशिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे.
हिंदु जनजागृती समितीची भारत सरकारकडे कारवाईची मागणी ! मुळात कोणत्याही संघटनेला अशी मागणी करावी लागू नये, तर सरकारनेच स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !
हिंदू समाजाला सातत्याने प्रेरणा देणारे अनेक गड-कोट सध्या दुरवस्थेत आहेत. गडकोटांच्या दुरवस्थेविषयी युवावर्गाने आवाज उठवावा, असे आवाहन श्री. किरण दुसे यांनी केले.
६ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ हिंदु राष्ट्रजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे श्री. पराग गोखले यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.
या ऑनलाईन उपक्रमांच्या सेवेतील सहसाधकांच्या माध्यमातून समष्टी सेवा होणार आहे, या कृतज्ञताभावाने जोडावी. त्यांच्यासाठी भावपूर्ण प्रार्थना आणि त्यांची शुद्धी करावी.
जागतिक महिलादिनानिमित्त ‘झक्कास मराठी’ वृत्तवाहिनीने ८ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांची विशेष मुलाखत प्रसारित केली.
गेल्या काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे, तसेच त्यांना वेचून, पाळत ठेवून ठार मारणे अशा घटनात लक्षणीय वाढ झाली आहे.