संपादकीय : बांगलादेशी हिंदूंना वाचवा !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी भारताने त्यांना चेतावणी देण्यासह रणनीती आखली पाहिजे !

Bangladesh Hindu Population : बांगलादेशात प्रतिवर्षी २ लाख ३० सहस्र हिंदूंना देश सोडण्‍यास भाग पाडले जाते !

इस्‍लामी देशांतील हिंदूंची स्‍थिती ! याविषयी जगातील एकही इस्‍लामी देश हिंदूंच्‍या बाजूने बोलत नाही, हे लक्षात घ्‍या !

Bangladesh Hindu Attack : बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात आक्रमणे – २ हिंदु नगरसेवकांची हत्‍या

बांगलादेशातील हिंदूंचा निर्वंश होईपर्यंत हे चालूच रहाणार आहे; कारण तेथील हिंदूंमध्‍ये प्रतिकार करण्‍याची क्षमता नाही, भारतातील धर्मनिरपेक्ष सरकार कधीही साहाय्‍य करणार नाही आणि जागतिक समुदाय त्‍यांच्‍याकडे ढुंकूंनही पहाणार नाही !

हिंदू अन्यायाचे मानकरी आहेत !

हिंदु सहिष्णू आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिकार करायचा नाही. त्यांनी ‘जर त्यांच्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध प्रतिकार केला, तर ते हिंसक होतात’, असा गवगवा करण्यास जगातील सर्व समाज मोकळे होतात.

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांमध्‍ये ऑनलाइन सेवांची पूर्तता करण्‍यात अडचणी : पुजार्‍यांनी मांडली व्‍यथा !

मंदिर सरकारीकरणाचे दुष्‍परिणाम ! यासाठी मंदिरे भक्‍तांच्‍याच कह्यात हवीत !

Kanwar Yatra Hindu Shops : उत्तरप्रदेशातील कावड यात्रेच्‍या मार्गांवरील हिंदु दुकानदारांना मान्‍य आहे दुकानांवर मालकाचे नाव लिहिणे !

उत्तरप्रदेश सरकारने कावड यात्रेच्‍या मार्गांवरील दुकानदारांना त्‍यांच्‍या दुकानांवर स्‍वतःचे खरे नाव लिहिण्‍याचा आदेश दिला होता.

‘Sar Tan Se Juda’ Slogan : कानपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्‍या मिरवणुकीत हनुमान मंदिरासमोर मुसलमानांनी दिल्‍या ‘सर तन से जुदा’च्‍या (शिरच्‍छेदाच्‍या) घोषणा

हिंदूंना ठार करण्‍याची धमकी देणार्‍या अशा धर्मांधांना अटक करून त्‍यांना फाशीचीच शिक्षा करण्‍याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Kanwar Yatra Attack : झारखंडमध्‍ये रेल्‍वेगाडीद्वारे प्रवास करणार्‍या कावड यात्रेकरूंवर  मुसलमानांकडून आक्रमण !

उत्तर भारतात श्रावण महिना चालू असून येणार्‍या काळात कावड यात्रेकरूंवर मुसलमानांनी आक्रमणे केल्‍याची अशी अनेक वृत्ते समोर आल्‍यास आश्‍चर्य वाटणार नाही !

संपादकीय : नावात काय आहे ?

काही मुसलमान विक्रेते त्यांच्या दुकानांना हिंदु देवतांची नावे देऊन यात्रेमध्ये मांसाहाराची विक्री करतांना आढळले होते. अन्य धर्मियांच्या पालनावर जरा जरी कुणी निर्बंध घातले की, देशात ठिकठिकाणी आंदोलने चालू होतात, दंगली होतात, त्यात हिंदूंची हानी करून दहशत निर्माण केली जाते.

Kanwar Yatra : मुझफ्‍फरनगर (उत्तरप्रदेश) येथे कावड यात्रेतील मार्गांवरील दुकानांवर मालकांची नावे लिहिण्‍याचा राज्‍य सरकारचा आदेश !

थूंक जिहाद, भूमी जिहाद, लव्‍ह जिहाद आदी जिहाद रोखण्‍यासाठी हा उत्तम मार्ग आहे !