४० जणांविरुद्ध गुन्हा नोंद

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील रावतपूरमध्ये श्री हनुमान मंदिरासमोर मोहरमची मिरवणूक पोचल्यावर मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’च्या (शिरच्छेदाच्या) घोषणा देण्यात आल्या. यातून येथे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यावरून पोलिसांनी ४० जणांवर गुन्हा नोंदवला आहे. या संदर्भातील व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा नोंदवल्याचे साहाय्यक पोलीस आयुक्त अभिषेक कुमार पांडे यांनी सांगितले.
भाजपच्या नगरसेविकेच्या घराबोहरी देण्यात आल्या होत्या जिहादी घोषणा !
कानपूरच्या परमपुरवा परिसरातही मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी भाजपच्या नगरसेविका विद्या वर्मा यांच्या घराबाहेर मुसलमानांनी ‘भारतात रहायचे असेल, तर ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) म्हणावे लागेल’ अशा घोषणा दिल्या होत्या. या घटनेचीही चौकशी चालू आहे.
संपादकीय भूमिका
|
ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !