सांगली येथे ‘हिंदु न्याय यात्रा’ आंदोलन !
१० डिसेंबर या दिवशी सकल हिंदु समाजाच्या वतीने सांगली येथील तहसीलदार कार्यालयावर हिंदुत्वनिष्ठांनी बांगलादेशी ‘हिंदु न्याय यात्रा’ काढत निदर्शने केली. या वेळी नायब तहसीलदार श्री. मनोहर पाटील यांना आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली सकल हिंदु समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले.