राज्यातील ९ जिल्ह्यांत अनधिकृत विनापरवाना कापूस बियाण्याची विक्री !
शेजारील राज्यातून आणून महाराष्ट्रात बियाण्यांची विक्री केली जाते. अनेक ठिकाणी घरांमध्ये साठा करून गुपचुप विक्री करण्यात येते. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकांच्या वतीने अशा चोरट्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे.