गाळमुक्त धरणाकडून गाळयुक्त शेतीकडे जातांना गाळाची प्रत पहाणे आवश्यक !

आपल्या देशामधील अर्ध्यापेक्षा अधिक कृषिक्षेत्र हे या सर्व धरणांच्या सिंचनावर अवलंबून आहे. यावरून धरणामधील गाळ, कृषी उत्पादन आणि जनतेची अन्नसुरक्षा हे तीनही विषय एकमेकांवर कसे अवलंबून आहेत, ते समजते.

हत्तींपासून गावाचे रक्षण करू न शकणारे पोलीस आणि सरकार !

दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील मोर्ले गावात ४ हत्तींच्या कळपाने केळी, सुपारी आणि नारळ यांच्या बागायतींसह शेतीसाठीच्या पाण्याची जलवाहिनी, तसेच कुंपण उद्ध्वस्त केले.

आचारसंहितेसाठी रासायनिक खतांच्या गोणीवरील पंतप्रधानांची छबी मिटवण्याचे कृषि विभागाचे आदेश

रासायनिक खतांच्या गोण्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छापण्यात आलेल्या प्रतिमांमुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याने कृषी विभागाने पंतप्रधान मोदी यांच्या गोण्यांवरील त्या छबीवर ब्रशद्वारे लाल रंग देऊन ती प्रतिमा खोडावी आणि नंतरच गोणी वितरीत करावी, अशा सूचना केली आहे.

IIT Artificial Rain: लक्ष्मणपुरी येथे कृत्रिम पाऊस पाडणार : ‘आयआयटी कानपूर’चे कार्य !

यामुळे केवळ शेतीलाच साहाय्य होणार नाही, तर हवेची गुणवत्ता सुधारून वायूप्रदूषणावरही नियंत्रण मिळवता येऊ शकेल.

शेतकर्‍यांच्या मागण्यांविषयी कार्यवाहीही चालू झाली आहे ! – पालकमंत्री दादा भुसे

शेतकर्‍यांच्या नाशिक पातळीवरील ज्या समस्या आहेत. त्यांच्या मागण्यांविषयी अतिशय जलद गतीने चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची कार्यवाहीही चालू झालेली आहे, असे वक्तव्य नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकर्‍यांना दिले.

भारतीय गांडुळांपासून शेतीला होणारे लाभ

गांडूळ भूमीतील खनिजे खातात आणि विष्ठेच्या रूपात वनस्पतीच्या मुळांना देतात. हे गांडूळ भूमीमध्ये एवढी छिद्रे निर्माण करतात की, ती मोजलीही जाऊ शकत नाहीत. पाऊस पडला की, पावसाचे पाणी या छिद्रांतून थेट भूमीच्या पोटात जाते आणि नैसर्गिकपणे जल संधारण होते.

रत्नागिरीत १३ फेब्रुवारीला फळ प्रक्रिया क्षेत्रातील उद्योजकांसाठी स्नेहमेळावा

फळपिकांवर आधारित प्रक्रिया उद्योग, त्यांची सद्य:स्थिती आणि आव्हाने यावर गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीने अभ्यास केला जात आहे.

Goa Tenancy Act Amendment : सार्वजनिक कारणासाठी कृषीभूमी हस्तांतरित करण्यासंंबंधी कुळ कायद्यामध्ये सुधारणा

या कायद्यामध्ये यापूर्वी शेतीविषयक किंवा शैक्षणिक कारणांसाठी भूमी हस्तांतरित करण्याविषयी ८ सूत्रे आहेत. त्यानंतर आता या २ सूत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

‘फूड सिक्युरिटी आर्मी’साठी प्रशिक्षण चालू करावे ! – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

शेतमजूर नसल्याने सध्या शेतीखालील भूमी न्यून होत आहे. त्याचसमवेत शेतमजूर म्हणून काम करतांना कमीपणा वाटू नये; म्हणून त्यांना सैनिकांसारखे प्रशिक्षण द्यायचे.