५ सहस्र शेतकर्यांसाठी लवकरच जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री
विविध योजनांद्वारे शेतकर्यांना लाभ देण्यात येत आहे. महात्मा फुले कर्जमुक्ती याेजनेच्या अंतर्गत नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना ५० सहस्र रुपयांचा परतावा देण्यात येत आहे.