S Jaishankar Slams Pakistan : आतंकवाद आणि व्यापार एकत्र चालू शकत नाही !
भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे नाव न घेता सुनावले !
भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी इस्लामाबादमध्ये पाकिस्तानचे नाव न घेता सुनावले !
दिसानायके हे चीनधार्जिणे आणि भारतद्वेषी असल्याचे बोलले जाते. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावर कितपत विश्वास ठेवायचा ?
‘मी भारत-पाकिस्तान चर्चेसाठी पाकिस्तानला जात नसून ही भेट शिखर परिषदेला उपस्थित रहाण्यापुरती मर्यादित असेल’, असे डॉ. जयशंकर यांनी म्हटले आहे.
भारत-चीन सीमेवर शांतता कशी ठेवता येईल, यासाठी आम्ही चीनसमवेत करार केला होता. वर्ष २०२० मध्ये चीनने या करारांचे उल्लंघन केले होते. त्याच वेळी दोन्ही देशांचे सैन्य आघाडीवर तैनात असल्याने तेथे तणाव निर्माण झाला आहे.
भारताने केवळ बोलू नये, तर कृतीही करून दाखवावी !
सीमेवर हिंसा होत असतांना द्विपक्षीय संबंधांवर त्याचा परिणाम होतो. या परिस्थितीवर उपाय शोधण्यासाठी दोन्ही बाजूंच्या वाटाघाटी चालू आहेत. सीमावादावर तोडगा निघाला, तर दोन्ही देशांमधले संबंध सुधारतील.
भारताला वारंवार धमकावणार्या पाकला समजेल अशा भाषेत भारत कधी प्रत्युत्तर देणार ?
भारत आता आतंकवाद आणि चर्चा यांना एकत्र पाहू शकत नाही. पाकिस्तानला जर भारतासमवेत चर्चा करायची असेल, तर त्याला त्याच्या धोरणांचा पुनर्विचार करावा लागेल.
भारत युद्धाविषयी कधीही तटस्थ किंवा निष्पक्ष राहिलेला नाही. आम्ही नेहमीच शांततेच्या बाजूने राहिलो आहोत.शांततेसाठीच्या प्रयत्नांमध्ये भारत सक्रीय भूमिका बजावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
१४ जणांना रशियाने सोडले, तर उर्वरित ६९ अद्याप रशियात !