Why Bharat Matters : विकसित भारताच्या उदयाचे ‘रामायण’ महाकाव्याशी साधर्म्य ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर
भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी लिहिलेल्या ‘व्हाय भारत मॅटर्स’ या पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन ! पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी पुस्तकात दिलेल्या ‘रामायण’ महाकाव्याच्या संदर्भांवर केलेला खुलासा !