Pakistan Threatens India : शत्रुत्वाच्या हेतूने कारवाई केल्यास ठोस उत्तर देण्याची पाकची भारताला धमकी !
भारताला वारंवार धमकावणार्या पाकला समजेल अशा भाषेत भारत कधी प्रत्युत्तर देणार ?
भारताला वारंवार धमकावणार्या पाकला समजेल अशा भाषेत भारत कधी प्रत्युत्तर देणार ?
भारत आता आतंकवाद आणि चर्चा यांना एकत्र पाहू शकत नाही. पाकिस्तानला जर भारतासमवेत चर्चा करायची असेल, तर त्याला त्याच्या धोरणांचा पुनर्विचार करावा लागेल.
भारत युद्धाविषयी कधीही तटस्थ किंवा निष्पक्ष राहिलेला नाही. आम्ही नेहमीच शांततेच्या बाजूने राहिलो आहोत.शांततेसाठीच्या प्रयत्नांमध्ये भारत सक्रीय भूमिका बजावेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
१४ जणांना रशियाने सोडले, तर उर्वरित ६९ अद्याप रशियात !
बांगलादेशात वर्ष १९४७ पासूनच अल्पसंख्यांक म्हणजे हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे त्या वेळी २८ टक्के असणारे हिंदू आता ८ टक्केही शिल्लक राहिलेले नाहीत.
बांगलादेशातील परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत, आम्ही शेख हसीना यांच्याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली.
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या हस्ते झाला कार्यक्रम !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीनला सुनावले !
चीनने किती काही सांगितले, तरी तो त्याची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा सोडणार नसल्याने अशा चर्चा निरर्थकच होत !
गेल्या ७५ वर्षांत भारताने आतंकवादाचा संपूर्ण बीमोड केला असता, तर आज भारताला ‘आतंकवाद असाच संपवायचा असतो’, असे जगाला छातीठोकपणे सांगता आले असते !