Sasoon Doctors Destroy ‘Blood Sample’ आरोपीचे ‘ब्लड सॅम्पल’ ससून रुग्णालयाच्या आधुनिक वैद्यांनी कचर्याच्या डब्यात फेकले !
ससूनचे आधुनिक वैद्य अजय तावरे यांच्या आदेशाने आरोपीचे डॉ. श्रीहरी हरलोर यांनी ‘ब्लड सँपल’ घेतले आणि ते ‘फॉरेन्सिक लॅब’मध्ये पाठवण्याऐवजी दुसर्याच व्यक्तीचे ‘ब्लड सँपल’ पाठवले.