Death Threats To ‘Hamare Baarah’! : ‘हमारे बारह’ चित्रपटातील कलाकारांना जिवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या !

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारे ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे सांगत ऊर बडवून घेत असतात ! ते आता कुठे आहेत ? अभिव्यक्ती केवळ हिंदूंच्या धर्माविषयीच असते का ?

मुख्य सूत्रधार सतीश सोनवणे याला कारागृहातून घेतले कह्यात !

छत्रपती संभाजीनगर शहरात अवैध गर्भपात प्रकरणी कारवाई झाल्यानंतर सिल्लोड येथे विनाअनुमती चालू असलेल्या श्री रुग्णालयाचा भांडाफोड झाला.

विशाल अग्रवाल यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

पुण्यात पोर्श गाडी बेदरकारपणे चालवून अल्पवयीन चालकाने एका दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली होती.

सातारा महाबळेश्वर राज्य महामार्गावर अनेक होर्डिंग्ज अनधिकृत !

होर्डिंग्ज कोणत्याही क्षणी पडून दुर्घटना होऊ शकते , त्यामुळे या महामार्गावरील अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने काढून घेण्यात यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

आम आदमी पक्षाचा पाय खोलात !

केजरीवाल यांना मतदान करून सत्तेत बसवणार्‍या मतदारांना ही वर्तवणूक मान्य आहे का ? आता महिलांचा हक्क सांगणारे ठेकेदार कुठे गायब झाले आहेत ?

पुण्याच्या ससून रुग्णालयातील बनावट प्रमाणपत्राच्या वाटपाचे प्रकरण दडपले जाण्याची शक्यता !

बनावट प्रमाणपत्र मिळवून अपंग अपात्र व्यक्ती सरकारी नोकरी किंवा शासकीय सुविधा यांचा लाभ घेत आहे; मात्र त्यामुळे खरे अपंग सुविधांपासून वंचित रहात आहेत, हा खरा गंभीर विषय आहे.

वडणगे (जिल्हा कोल्हापूर) येथील महादेव मंदिराशेजारील जागा ‘वक्फ बोर्डा’ने बळकावल्याच्या निषेधार्थ गाव बंद !

‘वक्फ बोर्डा’ला कुठलीही भूमी बळकावण्याचा अधिकार देणारा कायदा रहित करण्याची मागणी हिंदूंनी करणे किती आवश्यक आहे, हे यावरून लक्षात येते ! हिंदूंनी आता त्यासाठी संघटित व्हावे !

Arrests For Rave Party : मध्यप्रदेशात रेव्ह पार्टी करणार्‍या ११ तरुणींसह ४५ जणांना अटक !

पुणे येथील पोर्शे कारच्या धडकेने झालेल्या भीषण अपघाताच्या प्रकरणी पबच्या विकृतीवर  मोठ्या प्रमाणात टीका होत असतांनाच रेव्ह पार्टीची ही घटनाही उघडकीस आली आहे.

Congress Reservation To ‘Vote Jihad’ : काँग्रेसला सर्वांचे आरक्षण काढून घेऊन ते ‘व्होट जिहाद’वाल्या मुसलमानांना द्यायचे आहे !

काँग्रेसचे युग जनतेने पाहिले आहे. त्या काळात पाकिस्तान आमच्या डोक्यावर नाचत असे आणि काँग्रेस सरकार मात्र जगभर विनवणी करत फिरत असे.

भारतीय न्यायप्रणालीची स्थिती ! वर्ष २०१७ मधील शिक्षा अंतिम करायला इतकी वर्षे का लागली ?

इस्लाम याला वर्ष २०१७ मध्ये एर्नाकुलम् सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्याविरोधात त्याने केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि त्यावर मे २०२४ मध्ये उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.’