फिरोजपूर (पंजाब) येथे शिवमंदिरातून चांदीच्या मुकुटाची चोरी

काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

नाशिकमध्ये पिकअप वाहनातून मद्याची तस्करी करणार्‍याला अटक

मासे वाहून नेणार्‍या पिकअप वाहनात चोर कप्पा करून मद्याची होणारी तस्करी उत्पादन शुल्क विभागाने उघड केली.

दुचाकी चोरणार्‍या धर्मांधास अटक

नौपाडा येथील दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असता सीसीटीव्हीतील चित्रण, तसेच मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी समीर कौसर खान (मुंब्रा) याला अटक केली आहे.

महिलेची फसवणूक आणि बलात्कार करणार्‍या आधुनिक वैद्याला अटक

जोगेश्‍वरी (पूर्व) येथील एका २७ वर्षीय महिला रुग्णाची फसवणूक आणि बलात्कार करून तिची अश्‍लील चित्रफीत बनवून ती प्रसारमाध्यमांवर प्रसारित करणार्‍या वंशराज दिवेदी या ५८ वर्षीय आधुनिक वैद्याला अटक करण्यात आली आहे.

मुंब्रा रेल्वे स्थानकात प्रवाशाचा भ्रमणभाष चोरणार्‍या धर्मांधास अटक

भ्रमणभाष चोरल्याचे लक्षात येताच प्रवाशाने त्याचा पाठलाग करून त्याला रेल्वे पोलिसांच्या कह्यात दिले.

सामाजिक माध्यमात अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद

सामाजिक माध्यमात लिखाण प्रसारित करून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील, तसेच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील काँग्रेस उमेदवार ऋतुराज पाटील यांची अपकीर्ती केल्याच्या प्रकरणी…

घुसखोरी करणार्‍या १६ बांगलादेशी मुसलमानांना बंदी घातलेल्या गोळ्यांसहित अटक

सीमा सुरक्षा दलाने भारतात घुसखोरी करणार्‍या १६ बांगलादेशी मुसलमानांना बंगालच्या सीमेवरून अटक केली. त्यांच्याकडून विविध प्राण्यांचे ८९ शिर आणि बंदी घातलेल्या औषधांच्या अनुमाने २ सहस्र गोळ्या जप्त करण्यात आल्या.

सातारा येथे अवैध शस्त्र विक्रीप्रकरणी परप्रांतियास अटक

अवैध शस्त्र विक्रीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत वाढे फाटा येथे एका परप्रांतियास अटक केली.

शेतकर्‍यांची ६३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा न देता मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या आस्थापनाचे अनुज्ञप्तीपत्र कायमस्वरूपी रहित केले पाहिजे. तसेच आस्थापनाच्या संचालकांकडून फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांची रक्कम वसूल करायला हवी !

पुण्यात ८१ सहस्र ७५० रुपयांची ५४५ किलो भेसळयुक्त बर्फी जप्त

नागरिकांना भेसळयुक्त बर्फी देणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करून फसवणूक केल्याप्रकरणी भेसळीचे पैसेही वसूल करावेत !


Multi Language |Offline reading | PDF