Shiv Sena (Hind) Leader’s House Attack Case : शिवसेना (हिंद) पक्षाच्या नेत्याच्या घरावर आक्रमण करणार्‍या ४ आतंकवाद्यांना अटक !

या पक्षाचे नेते हरकिरत सिंह खुराणा यांच्या घरावर झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी अटक केलेल्यामध्ये मनीष, रविंदरपाल सिंह, अमित आणि जसविंदर सिंह यांचा समावेश आहे, तर लवप्रीत सिंह हा आरोपी पसार आहे.

Canadian Visa For Indian Criminals : कॅनडामध्ये भारतातून आलेल्या गुन्हेगारांना व्हिसा मिळतो !

कॅनडातील लोकांना जे दिसत आहे, ते त्यांनी ट्रुडो सरकारसमोर उपस्थित करून सरकारला यावर कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !

Kerala Blast Muslims Convicted :  केरळमध्ये वर्ष २०१६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी ३ मुसलमान दोषी

कोल्लम जिल्हा न्यायालयाने अब्बास अली, शमसन करीम राजा आणि दाऊद सुलेमान यांना दोषी ठरवले आहे.

Surat (Gujrat) Fake Sadhus : सुरत (गुजरात) येथे साधूच्या वेशात फिरणार्‍या ३ मुसलमानांना लोकांनी पकडले !

धर्मांध मुसलमानांना चरितार्थ चालवण्यासाठी आता हिंदु बनावे लागते, भगवी वस्त्रे परिधान करावी लागतात, यातून त्यांचा धर्म भ्रष्ट होत नाही का ?

Rajasthan Cow Smugglers Encounter : भरतपूर (राजस्थान) येथे पोलिसांची गोतस्करांसमवेत चकमक !

गोतस्करांचे पोलिसांवर गोळीबार करण्याचे धाडस होते, यातून त्यांची किती सिद्धता असते, हे लक्षात येते. अशांना आता फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा करण्याची आवश्यकता आहे !

Canada Hindu Temple Khalistani Attack : कॅनडात मंदिरावर खलिस्तान समर्थकांचे आक्रमण

कॅनडाचे नाक दाबण्यासाठी भारत प्रयत्न करत असला, तरी ते प्रयत्न अपुरेच ठरत आहेत, हेच यातून लक्षात येत असल्याने भारताने आता कॅनडावर संपूर्ण बहिष्कार घालणेच योग्य ठरील !

‘ड्रग्ज’विरोधी (अमली पदार्थविरोधी) कायदा !

योग्य वापरापेक्षा सध्या या कायद्याचा गैरवापरच होईल कि काय ?, अशी भीती शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना पडणे स्वाभाविक आहे; परंतु हा कायदा नीट वाचल्यास ताण येणार नाही.

पत्नीची हत्या केलेल्या व्यक्तीकडून जोडीदाराचीही हत्या !

नवी मुंबई येथे मद्याच्या नशेत एका व्यक्तीने ‘लिव्ह इन पार्टनर’ची हत्या केल्याची घटना घडली आहे. वर्ष २००८ मध्ये हा आरोपी त्याच्या पत्नीच्या हत्येप्रकरणात कारागृहात गेला होता. त्याला ५ वर्षांची शिक्षा झाली होती.

विश्रामबाग पोलिसांनी घेतले चोरट्याला कह्यात !

पुणे शहरात लूटमार करणार्‍या चोरट्याल्या विश्रामबाग पोलिसांनी कह्यात घेतले. त्याच्याकडून २ पिस्तुले, ४ काडतुसे जप्त केली. शास्त्री रस्ता परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली.

Muslim Beggers Saffron Clothes : गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथे भगवे कपडे घालून भीक मागणार्‍या ३ मुसलमानांना अटक

गंगाजल पिण्यास नकार देणार्‍या या मुसलमानांविषयी ‘गंगा-जमुनी तहजीब’चे गुणगान गाणारे याविषयी तोंड उघडतील का ?