मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani

मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani

केंद्रातील भाजप सरकारने याची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे ! जर मणी सांगत आहेत, तेच सत्य उघड झाले, तर काँग्रेसवर बंदी घालून संबंधितांना कारागृहात टाकून त्यांना फाशी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

मालेगाव बाँबस्फोटात कुणीच दोषी नाही, हे कसे ?

मालेगाव बाँबस्फोटात कुणीच दोषी नाही, हे कसे ?

मालेगाव बाँबस्फोटात आधी मुसलमान समुदायातील ९ आरोपींना अटक झाली होती. त्यांची वर्ष २०१६ मध्ये न्यायालयाने मुक्तता केली. त्या वेळी ‘या ९ तरुणांची इतकी वर्षे तुरुंगात गेली, त्याची भरपाई कोण करणार ?’, असा प्रश्न मिडियाने (माध्यमांनी) आणि साम्यवादी ‘इकोसिस्टम’ने (यंत्रणेने) विचारला होता.

भगव्याला अपकीर्त केलेल्या एकाही राजकारण्याला कधीच मत देऊ नये ! – समीर कुळकर्णी, धर्मवीर

भगव्याला अपकीर्त केलेल्या एकाही राजकारण्याला कधीच मत देऊ नये ! – समीर कुळकर्णी, धर्मवीर

वर्ष २००८ मध्ये मालेगाव येथे घडलेल्या बाँबस्फोटात निर्दोष झालेले धर्मवीर आणि त्यांना या प्रकरणांमध्ये साहाय्य करणारे अधिवक्ते यांचा सत्कार सोहळा १३ ऑक्टोबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूरमधील ‘देवल क्लब’ येथे आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते.

मालेगाव स्फोटात निर्दोष ठरलेल्या धर्मयोध्यiचा सत्कार !

मालेगाव स्फोटात निर्दोष ठरलेल्या धर्मयोध्यiचा सत्कार !

पण प्रश्न अजूनही उरतो की, ‘भगवा आतंकवाद’ हा खोटा प्रचार कुणी, का आणि कशासाठी केला ? त्या मागील षड्यंत्राचे धागेदोरे कोणते ?

मालेगाव बाँबस्फोटाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर १८ सप्टेंबर या दिवशी सुनावणी !

मालेगाव बाँबस्फोटाच्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिकेवर १८ सप्टेंबर या दिवशी सुनावणी !

वर्ष २००८ मधील मालेगाव येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणातील ७ आरोपींची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने ३१ जुलै २०२५ या दिवशी निर्दाेष सुटका केली. न्यायालयाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात

भगव्या आतंकवादाचा बागूलबुवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई हाच निष्पाप हिंदूंसाठी खरा न्याय ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

भगव्या आतंकवादाचा बागूलबुवा पसरवणार्‍यांवर कठोर कारवाई हाच निष्पाप हिंदूंसाठी खरा न्याय ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

आज अनेक खटल्यांतून हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते निर्दोष बाहेर पडत आहेत; पण मालेगाव बाँबस्फोटातील अटक केलेले मुळात निर्दोषच होते. केवळ भगवा आतंकवाद सिद्ध करण्यासाठी त्यांना गोवण्यात आले होते. त्यांच्या आयुष्यातील गेलेली वर्षे, त्यांना झालेला त्रास, कुटुंबियांना झालेला त्रास हे सर्व न भरून निघण्यासारखे आहे.

मालेगाव बाँबस्फोट खटल्यातील हिंदुत्वनिष्ठांसाठी निःस्वार्थपणे लढणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर !

मालेगाव बाँबस्फोट खटल्यातील हिंदुत्वनिष्ठांसाठी निःस्वार्थपणे लढणारे हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर !

खोटे आरोप असलेले हिंदुत्वनिष्ठ केवळ निर्दाेष सुटले, असे न होता त्यांना यातना देणार्‍यांना शिक्षा होईल, तेव्हाच खरा न्याय होईल !

मालेगाव, मुंबई बाँबस्फोट आणि डॉ. दाभोलकर प्रकरणांतील राजकीय हस्तक्षेप मीरा बोरवणकर यांनी जाहीर करावा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

मालेगाव, मुंबई बाँबस्फोट आणि डॉ. दाभोलकर प्रकरणांतील राजकीय हस्तक्षेप मीरा बोरवणकर यांनी जाहीर करावा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

मीरा बोरवणकर हिंदुत्वनिष्ठांच्या भावना कधी समजून घेणार ? – चेतन राजहंस

मालेगाव, ७/११ बाँबस्फोट, डॉ. दाभोलकर हत्या यांच्या अन्वेषणात राजकीय हस्तक्षेप झाला ! – मीरा बोरवणकर, माजी पोलीस अधिकारी

मालेगाव, ७/११ बाँबस्फोट, डॉ. दाभोलकर हत्या यांच्या अन्वेषणात राजकीय हस्तक्षेप झाला ! – मीरा बोरवणकर, माजी पोलीस अधिकारी

पोलीस अधिकारी खात्यात कार्यरत असतांना राजकीय हस्तक्षेप एखाद्या प्रकरणात होत असेल, तर आवाज का उठवत नाहीत ? निवृत्त झाल्यावरच दावे का केले जातात ?

ज्यांनी बाँबस्फोट केले त्यांना पकडणे अपेक्षित असतांना तत्कालीन सरकारने याला हिंदु-मुसलमान असा रंग दिला ! – समीर कुळकर्णी

ज्यांनी बाँबस्फोट केले त्यांना पकडणे अपेक्षित असतांना तत्कालीन सरकारने याला हिंदु-मुसलमान असा रंग दिला ! – समीर कुळकर्णी

ज्यांनी बाँबस्फोट केले, त्यांना पकडणे अपेक्षित असतांना तत्कालीन सरकारने याला हिंदु-मुसलमान असा रंग दिला, असे प्रतिपादन हिंदुत्वनिष्ठ श्री. समीर कुळकर्णी यांनी व्यक्त केले.