‘ट्विटर’ची ‘चिमणी’ मुक्त झाली !

ट्विटर खरेदी केल्यानंतर आणि तिघा अधिकार्‍यांची हकालपट्टी केल्यानंतर मस्क यांनी उगाच ट्वीट केले नाही, ‘चिमणी मुक्त झाली….चांगले दिवस येऊ देत !’ केवळ ट्विटरच नव्हे, तर सर्वच प्रकारच्या सामाजिक माध्यमांवरील साम्यवादी कीड नष्ट होऊन राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांना विचारस्वातंत्र्याचा अनुभव येणे आवश्यक आहे !

सत्तेची चिनी वाट !

भारताने चीन आणि जिनपिंग यांना समजेल अशा भाषेत धडा शिकवणेही आवश्यक आहे. त्यासाठी चीनच्या मालावर सरकारने कठोर निर्बंध आणणे आणि भारतियांनी थेट बहिष्कार घालणे. नाक दाबून तोंड उघडते आणि चीनलाही हीच भाषा समजते, हे सरकारने आता तरी लक्षात घ्यावे !

पाश्चात्त्यांनी भारताला लुटले…!

भारतियांचे डोळे उघडण्याचे काम पुन्हा एका साम्यवाद्यानेच केले आहे, हे विशेष ! आता एवढ्यावरच न थांबता इंग्रजांनी लुटलेल्या भारताच्या सर्व संपत्तीचा हिशोब करून ती सव्याज वसूल करणे, हे मोठे राष्ट्रकार्य शासनकर्त्यांनी करून भारताचा गौरव वाढवावा, ही अपेक्षा !

‘डाव्यांचा खरा चेहरा’: हिंदुद्वेष्ट्यांचे पितळ उघडे पाडून वैचारिक स्तरावर समाचार घेणारे पुस्तक !

भाजपचे नेते श्री. माधव भांडारी यांचे नुकतेच ‘डाव्यांचा खरा चेहरा’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. हिंदुत्वनिष्ठांना सातत्याने हिणवणार्‍या डाव्यांना प्रतिप्रश्न करण्यासाठी प्रत्येक हिंदुत्वनिष्ठाच्या संग्रही असावे, असे हे पुस्तक…! या पुस्तकाची आमच्या वाचकांना ओळख व्हावी, यासाठी अल्पशा शब्दांत त्याचा सारांशरूपी गोषवारा देत आहोत.

साम्यवाद्यांचे वर्तन स्वातंत्र्य लढ्याला कधीच पोषक नव्हते ! – माधव भांडारी, भाजप

ताश्कंदमध्ये स्थापन झालेल्या साम्यवाद्यांचे वर्तन स्वातंत्र्यलढ्याला कधीच पोषक नव्हते. इंग्रजांशी हातमिळवणी करून भारतविरोधी कारवाया करण्यास पुढाकार घेणार्‍या डाव्यांच्या धोरणात अद्यापही काहीही पालट झालेला नाही.

मुला-मुलींना वर्गात एकत्र बसवल्याने अराजकता निर्माण होते ! – केरळचे हिंदुत्वनिष्ठ नेते वेल्लापेल्ली नटेसन्

श्री. नटेसन पुढे म्हणाले की, बहुतेक हिंदु महाविद्यालयांमध्ये अशी व्यवस्था पहायला मिळते. स्वत:ला धर्मनिरपेक्ष सरकार म्हणवणारे साम्यवादी सरकार धार्मिक दबावाला बळी पडत आहे आणि आपल्या निर्णयांवर ठाम रहात नाही, हे दुर्दैवी आहे. 

साम्यवादी (कम्युनिस्ट) सरकारांनी सर्व ठिकाणी हिंदूंच्या मंदिरांवर नियंत्रण मिळवले !

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांचे विधान !

(म्हणे) ‘मोपला नरसंहार हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील गौरवशाली अध्याय !’ – केरळ विधानसभा सभापतींचे हिंदुविरोधी वक्तव्य

साम्यवादी सत्तेत असलेल्या केरळच्या सभापतींकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ?

(म्हणे) ‘भारताची राज्यघटना अशा प्रकारे लिहिण्यात आली आहे की, अधिकाधिक लोकांना लुटता यावे !’

एरव्ही राज्यघटनेत सुधारणा करण्याची हिंदूंनी मागणी केल्यावर त्याला विरोध करणारे साम्यवादी आता स्वतःच राज्यघटनेचा अवमान करत आहेत, हे लक्षात घ्या !

केरळमधील मोपला मुसलमानांनी केलेल्या हिंदूंच्या नरसंहारावरील चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यास केरळ सरकारचा नकार

केरळचे कम्युनिस्ट आघाडी सरकार कट्टरतावादी मुसलमानांचे पालनकर्ते असल्याने ते अशा मुसलमानांचे खरे स्वरूप उघड करणार्‍या चित्रपटाला प्रमाणपत्र देतीलच कसे ?