हिंदु कुटुंबावर धर्मांतरासाठी आमीष दाखवून दबाव टाकणार्या दोघा पाद्य्रांसह चौघांवर गुन्हा नोंद !
धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्यानेच असे प्रयत्न सातत्याने होत आहेत, हे लक्षात घ्या !
धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्यानेच असे प्रयत्न सातत्याने होत आहेत, हे लक्षात घ्या !
पृथ्वीच्या दक्षिण भागात श्रद्धाळू आणि चर्चशी जोडलेले लोक यांच्या संख्येत विलक्षण वृद्धी झाली आहे. भारतासारख्या अन्य देशांना ख्रिस्त्यांचे ‘डम्प यार्ड’ (कचरा फेकण्याचे क्षेत्र) बनवले जात आहे. एक प्रसिद्ध ख्रिस्ती धर्मोपदेशक सांगत आहेत की, पृथ्वीच्या दक्षिण भागामध्ये चर्च जलद गतीने विकसित होत आहेत. त्यामुळे वर्ष २०६० पर्यंत पृथ्वीच्या दक्षिण क्षेत्रात ख्रिस्ती लोकांची संख्या ३४ टक्क्यांपर्यंत वाढत जाईल.
कुकी आतंकवाद्यांवर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !
हिंदूंसाठी आर्थिक प्रावधान केल्यावर अल्पसंख्यांक कसा गळा काढतात ? त्यांच्या पोटात कसे दुखते ? ते खासदार सार्दिन यांच्या वक्तव्यातून दिसून येते. पोर्तुगिजांनी गोमंतकीय हिंदूंवर केलेले पाशवी अत्याचार गोमतकियांनी विसरावे, असे त्यांना वाटते का ?
मणीपूरमध्ये ४२ दिवसांपासून चालू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १०० हून अधिक लोक ठार झाले असून ३२० जण घायाळ झाले आहेत. या हिंसाचारामुळे निराधार झालेल्या ४७ सहस्रांहून अधिक लोकांना २७२ साहाय्य छावण्यांमध्ये रहावे लागत आहे.
हिंदूंचे धर्मांतर करणार्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे !
अशा घटनांविषयी देशातील ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष, त्यांचे नेते, पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात या !
‘हिंदु आतंकवाद’ असा शब्दप्रयोग करून मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळवू पहाणारे राजकारणी समाजासाठी धोकादायक !
एका कार्यक्रमात बोलतांना शरद पवार यांनी केरळमधील चर्चवरील आक्रमणाचे सूत्र उपस्थित करत देशात मुसलमान आणि ख्रिस्ती असुरक्षित असल्याचे विधान करत भाजपवर टीका केली. त्यावर नीलेश राणे यांनी वरील वक्तव्य केले.
केरळमध्ये ३२ सहस्रांहून अधिक मुलींचे आयुष्य लव्ह जिहादने उद्ध्वस्त होते, तेव्हा त्यामागची ‘विशिष्ट विचारधारा’ पवार यांना दिसत नाही, हे लक्षात घ्या !