कोरगज्जा मंदिराची विटंबना करणार्या धर्मांतरित ख्रिस्ती व्यक्तीला अटक
धार्मिक स्थळांची विटंबना कोण करते, हे लक्षात घ्या ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?
धार्मिक स्थळांची विटंबना कोण करते, हे लक्षात घ्या ! याविषयी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडतील का ?
ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्याविषयीचे निवेदन मुंबईत ठिकठिकाणी देण्यात आले. हिंदु जनजागृती समिती आणि स्थानिक धर्मप्रेमी यांच्या वतीने मुंबई, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात निवेदन देण्यात आले.
पत्थलगावातील किलकिला धाममध्ये आर्य समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय कार्यक्रमामध्ये २५० कुटुंबातील ६०० ख्रिस्त्यांनी २५ डिसेंबर या नाताळच्या दिवशी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.
मानवतेच्या कथित तारणहार मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज् ऑफ चॅरिटी’शी संबंधित संस्थांची सर्व खाती रिझर्व्ह बँकेने गोठवली. यामुळे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांच्या जिवाला घोर लागला आहे.
आगरा येथील सेंट जॉन्स महाविद्यालयाच्या बाहेर आणि शहरातील विविध शाळांच्या बाहेर राष्ट्रीय बजरंग दल अन् आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ‘सांता क्लॉज’चे पुतळे जाळले. ‘सांता क्लॉज’ याला ‘फादर ख्रिसमस’ किंवा ‘सेंट निकोलस’, असेही म्हटले जाते.
‘ओमिक्रान व्हायरस’च्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कृतीदलाची एक बैठक झाली. त्यात त्यांनी अशी चेतावणी दिली.
जुने गोवे येथील वारसास्थळाच्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाला विरोध करणारे आम आदमी पक्षाचे नेते या अनधिकृत मंडपाच्या विरोधात आंदोलन करतील का ?
धर्मांतराच्या विरोधात शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस निष्क्रीय असल्यामुळेच अशा प्रकारे आदिवासींनाच रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागणे, हे लज्जास्पद !
चन्नी यांनी आता राज्यातील अन्य धर्मियांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. १० टक्के असलेल्यांच्या मतदानावर सत्ता मिळवता येत नाही, हे काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे.
पंजाबचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांच्याकडून ख्रिस्त्यांवर सुविधांची उघळण !