Arvind Kejriwal Arrest : मद्य धोरण घोटाळा : ‘ईडी’नंतर आता केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक !
केजरीवाल यांचे अधिवक्ता चौधरी यांनी या अटकेचा विरोध करत म्हटले की, ही अटक राज्यघटनेच्या कलम २१ चे उल्लंघन आहे.
केजरीवाल यांचे अधिवक्ता चौधरी यांनी या अटकेचा विरोध करत म्हटले की, ही अटक राज्यघटनेच्या कलम २१ चे उल्लंघन आहे.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात मी अधिवक्ता होतो. ‘सीबीआय’ने मलाच अटक करून ४२ दिवस कारावासात ठेवले. त्यामुळे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचा अधिवक्ता म्हणून माला काम पहाता आले नाही.
२ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘कारावासातील अनुभवामुळे ईश्वरावरील श्रद्धा वृद्धींगत, दुखावलेल्या अधिकार्यांकडून अडकवण्याचा प्रयत्न’, ही सूत्रे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत. (उत्तरार्ध)
वर्ष २०१३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली. या प्रकरणात आरोपी केलेल्या अधिवक्ता संजीव पुनाळेकर, विक्रम भावे आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची पुण्याच्या विशेष ‘सीबीआय’ न्यायालयाने १० मे या दिवशी निर्दाेष मुक्तता केली. या पार्श्वभूमीवर ‘आकार डीजी-९’ या यू ट्यूब वाहिनीचे संपादक श्री. प्रभाकर सूर्यवंशी यांनी अधिवक्ता संजीव पुनाळेकर, श्री. विक्रम भावे आणि या खटल्यातील अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांच्याशी संवाद साधला. त्यातील श्री. विक्रम भावे यांचे अनुभव वाचकांसाठी देत आहोत.
पुणे येथील कार अपघाताचे प्रकरण !
लाचखोरी करणारे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांवर कठोर कारवाई केव्हा होणार ?
ममता बॅनर्जी यांच्यावर कारवाई करण्याची अधिवक्त्यांची कोलकाता उच्च न्यायालयाकडे मागणी
काँग्रेसला घरचा अहेर ! स्वत:च्या पक्षावरही विश्वास नसणार्या नगरसेवकाच्या उदाहरणातून भारतीय नागरिकांची काँग्रेसविषयीची विश्वासार्हताच नष्ट झाली आहे, हेच स्पष्ट होते !
अंनिसच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील एक संशयित अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी १ एप्रिल २०२४ या दिवशी सीबीआयचे (केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचे) अन्वेषण अधिकारी एस्.आर्. सिंग यांच्या विरोधात ‘सिंग यांनी शपथेवर न्यायालयात खोटी माहिती दिली.
१९ मार्च या दिवशी केंद्रीय अन्वेषण विभागाने या प्रकरणी न्यायालयात खटला बंद करण्याविषयीचा अहवाल (क्लोजर रिपोर्ट) सादर केला आहे. एअर इंडियाने काही विमाने अल्प दरात खासगी वापरासाठी दिल्याचा आरोप आहे.