Bangladesh Lord Vishnu Statue Discovered : बांगलादेशात तलावात सापडली भगवान विष्णूची मूर्ती !
गेल्या ४ वर्षांत ४ ठिकाणी सापडल्या भगवान विष्णूच्या मूर्ती
गेल्या ४ वर्षांत ४ ठिकाणी सापडल्या भगवान विष्णूच्या मूर्ती
बांगलादेशाविरोधात भारत कधी सक्रीय होणार ?
यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराक, नायजेरिया, जॉर्डन, अल्जेरिया, सुदान, इथिओपिया, ट्युनिशिया आणि येमेन, या देशांचा समावेश आहे.
पंतप्रधान मोदी यांनी युनूस यांना सांगितले की, ‘निवडणुका लोकशाहीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. बांगलादेश लवकरच लोकशाही आणि स्थिर सरकार पाहील, अशी आशा आहे.’
बांगलादेशाने म्हटले की, आम्ही अमेरिकेतून आयात होणार्या वस्तूंवरील शुल्कांचा आढावा घेत आहेत. बांगलादेशाचे राष्ट्रीय महसूल मंडळ लवकरच यावर पर्याय शोधेल.
भारताने केवळ शब्दांद्वारे बांगलादेशाला सुनावू नये, तर प्रत्यक्षही कृती करून त्याला त्याची जागा दाखवून देशाचे आणि हिंदूंचे रक्षण करावे !
बांगलादेशाचे मुख्य सल्लागार महंमद युनूस यांनी चीनला बांगलादेशमध्ये ‘चिकन नेक’जवळ (भारत आणि त्याच्या ईशान्येकडील ७ राज्यांना जोडणार्या २२ कि.मी.च्या परिसराजवळ) आर्थिक तळ स्थापन करण्याचे उघड निमंत्रण दिले आहे.
बांगलादेशात आधीच कट्टरतावाद फोफावला आहे. त्यामुळे तेथील हिंदू नरकयातना भोगत आहेत. तेथे कट्टरतावाद्यांच्या हातात सत्ता गेल्यास तेथील हिंदू नामशेष होतीलच
बांगलादेश भारतासाठी दुसरे पाकिस्तान झाले आहे. पाकला गेल्या ७८ वर्षांत भारताने सरळ केले नाही, तिच निष्क्रीयता बांगलादेशाच्या संदर्भात भारत दाखवत असल्यामुळेच युनूस अशा प्रकारची धमकी देण्याचे धाडस करत आहेत, हे भारताला धोक्याचे आहे !
भविष्यात चीन बांगलादेशी भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करू शकतो. हे लक्षात घेऊन भारताने सतर्क आणि युद्धसज्ज होणे आवश्यक !