बांगलादेशात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

बांगलादेशच्या नेत्रकोना जिल्ह्यातील कलामाकांडा उपजिल्हामधील महंमद जेवेल मिया नावाच्या मुसलमान व्यक्तीने एका १६ वर्षीय हिंदु मुलीचे बलपूर्वक  अपहरण केले. या प्रकरणी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

(म्हणे) ‘नसरूद्दीनला अंडे लागले !’

मुळात हिंदूंच्या वरातीवर धर्मांधांनी अंडी फेकणे, हे गंभीर असून त्या विरोधात कृती करण्याऐवजी ‘एका मुसलमानाला अंडे लागले’, असे म्हणणे म्हणजे धर्मांधांना पाठीशी घालण्यासारखेच नव्हे का ?

हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी परवाना असलेली शस्त्रे बाळगावीत ! – विश्‍व हिंदु परिषद

भारताची अखंडता, सहिष्णुता, सार्वभौमत्व, हिंदु देवी-देवता, धार्मिक श्रद्धा यांवर सातत्याने होत असलेल्या आक्रमणांना आता पूर्णविराम देण्याची आवश्यकता आहे.

गेल्या आठवड्यात धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार केल्याच्या, उद्दामपणाच्या आणि देशविघातक कृतींच्या संदर्भातील थोडक्यात काही प्रमुख घडामोडी !

धर्मांधांची आक्रमकता !

जिहाद्यांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी विहिंपकडून ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसारित !

जिहाद्यांना पोलिसांचा धाक वाटत नसल्याने आता हिंदूंच्या साहाय्यासाठी हिंदु संघटनांना पुढाकार घ्यावा लागत आहे, हे पोलिसांना लज्जास्पद !

पोलीस आयुक्तांनी अमरावती शहरातील आतंकवाद्यांची पाळेमुळे उपटली असती, तर उमेश कोल्हे यांचे प्राण वाचले असते ! – कपिल मिश्रा, भाजप नेते

उमेश कोल्हे यांच्या कुटुंबियांना ‘हिंदु इकोसिस्टिम’ संस्थेकडून ३० लाखांचे साहाय्य !

गेल्या ६ मासांत बांगलादेशातील ७९ हिंदूंची हत्या ! – हिंदु महाजोत

बांगलादेशात प्रतिदिन हिंदूंवर आक्रमणे होत असतांना भारत सरकार आणि भारतातील हिंदूंच्या संघटना काहीही करत नाहीत, हे हिंदूंना लज्जास्पद !

हिंदूंच्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून प्रशासनाला निवेदने !

‘केवळ हत्येतील दोषींचा शोध न घेता हत्या करणार्‍यांना पैसा पुरवणारे, त्यांना आश्रय आणि प्रशिक्षण देणारे या सर्वांची चौकशी करून त्यांची पाळेमुळे खणून काढावीत’, अशी मागणी या निवेदनात केली.

बेंगळुरू येथे हिंदु संघटनांच्या वतीने केंद्रीय गृहमंत्रालयाला जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून निवेदन  

केंद्र सरकारने राजस्थानच्या हिंदूंच्या रक्षणासाठी पुढे यावे आणि कायदा अन् सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेले राजस्थान सरकार विसर्जित करावे.

टाइम्स ऑफ इंडियाकडून जिहादी मारेकर्‍यांचा ‘ग्राहक’ असा उल्लेख !

मारेकरी ‘हिंदू’ असते, तर अशी बातमी दिली गेली असती का ?