तुष्टीकरणाचे राजकारण करणार्या पक्षांना घरचा अहेर : तेलंगाणात मोठा फटका !
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यंदा मोठा पालट दिसून आला. तुष्टीकरणाचे राजकारण करणार्या पक्षांना जनतेने घरचा अहेर दिला.
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यंदा मोठा पालट दिसून आला. तुष्टीकरणाचे राजकारण करणार्या पक्षांना जनतेने घरचा अहेर दिला.
पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सदिकाबाद अहमदपूर लुम्मा शहरामध्ये एका श्रीकृष्ण मंदिराला तोडून तेथे मदरसा बनवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
हिंदुत्वनिष्ठ सरकारच्या राज्यात धर्मांधांचे असे धाडस पुन्हा होऊ नये; म्हणून सरकारने अशांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
अल्प किंमतीत भूमी, घर, संपत्ती विकण्यास बाध्य !
पोर्तुगीज राजवटीच्या पलीकडेही प्राचीन गोमंतकाला इतिहास आहे. आपण तो पहाणे आणि पुढच्या पिढीला शिकवणे आवश्यक आहे. पोर्तुगिजांनी गोव्यावर आक्रमण करून सत्ता उपभोगली; मात्र ही सत्ता केवळ गोमंतकियांना लुटण्यासाठीच होती.
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याला दगड मारण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे विनोद यांची वाहिनी यूट्यूबने अन्यायकारकरित्या बंद केल्यावर ‘भारत का ओटीटी’ चालू !
भारताने याविषयी कारवाई करण्याची मागणी केली का ? किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर याविषयी आवाज उठवला का ?
जिल्ह्यात नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने अनेक ठिकाणी ‘दुर्गामाता दौड’ काढण्यात आली. या दौडीच्या माध्यमातून हिंदूंना राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी इतिहासातून बोध घेऊन कृतीशील होण्याची हाक देण्यात आली.
‘मैतेई हेरिटेज वेल्फेअर फाऊंडेशन’ने अर्थरूपात साहाय्य करण्याचे हिंदूंना केले आवाहन !