संपादकीय : बांगलादेशातील हिंदुरक्षणाचे उपाय !

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आणि सजग धर्मबंधुत्व जागृत हवे !

Hindu Hatred Congress : श्रीरामजन्मभूमीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या ३०० हिंदूंवर कर्नाटकातील काँग्रेस सरकार कारवाई करणार !

श्रीकांत पुजारी नावाच्या व्यक्तीला अटक

Genocide Kashmiri Hindus : ‘काश्मिरी हिंदू’ हे राजकीय लक्ष वेधण्याइतकी मोठी मतपेढी नसल्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले ! – न्यायमूर्ती संजय किशन कौल (निवृत्त)

कुठेही हिंदूंवर ते ‘हिंदू’ असल्यामुळे अत्याचार झाले, तर सर्व हिंदूंनी त्याविरोधात संघटित होऊन आवाज उठवणे, हा काश्मीरची पुनरावृत्ती टाळण्याचा मार्ग आहे !

Atrocities Bangladeshi Hindus : बांगलादेशात हिंदु कुटुंबाची ८ एकर भूमी सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी बळकावली !

बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सत्ताधारी अवामी लीग पक्षाचे पदाधिकारी हिंदूंवर अन्याय करतात, हे संतापजनक !

Minorities Apeasement : (म्हणे) ‘भारतातील अल्पसंख्यांकांवर पाकमधील अल्पसंख्यांकांसारखी स्थिती उद्भवेल !’ – माजी पोलीस अधिकारी ज्युलिओ रिबेरो

रिबेरो यांना पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांची भयावह स्थिती ठाऊक असतांना ते त्याविषयी काहीही बोलत नाहीत, हे आश्‍चर्यकारकच !

Afghanistan Hindu Sikh Genocide : अफगाणिस्तानमध्ये केवळ २० हिंदु, तर ५० शीख शेष !

एखाद्या देशात मुसलमान बहुसंख्य झाले, तर काय होते, याचे अफगाणिस्तान हे प्रत्यक्ष उदाहरण ! भविष्यात पाक आणि बांगलादेश येथेही हिंदूंची स्थिती हीच होणार आहे आणि या देशांकडून भारताने धडा घेतला नाही, तर पुढील काही दशकांनंतर भारतातही ही स्थिती आली, तर आश्‍चर्य वाटू नये !

हरियाणातील प्रसिद्ध गोरक्षक बिट्टू बजरंगी यांच्या भावाला जिवंत जाळण्याचा धर्मांधांचा प्रयत्न !  

बजरंगी यांच्या भावाची प्रकृती चिंताजनक !

बाबरीचा ढाचा पाडण्यापूर्वीच बांगलादेशात हिंदूंवर चालू झाले होते अनन्वित अत्याचार !

६ डिसेंबर १९९२ हा असा दिनांक आहे, ज्या दिवशी हिंदु संघटना प्रतिवर्षी ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करतात; मात्र या दिवशी हिंदुद्वेषी हे हिंदूंना दुसर्‍या धर्माचे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त केल्याचे भासवण्याचा प्रयत्न करतात.

तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना घरचा अहेर : तेलंगाणात मोठा फटका !

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यंदा मोठा पालट दिसून आला. तुष्टीकरणाचे राजकारण करणार्‍या पक्षांना जनतेने घरचा अहेर दिला.

पाकिस्तानमध्ये श्रीकृष्ण मंदिर तोडून बनवण्यात येत आहे मदरसा !

पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सदिकाबाद अहमदपूर लुम्मा शहरामध्ये एका श्रीकृष्ण मंदिराला तोडून तेथे मदरसा बनवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.