(म्हणे) ‘मुशर्रफ शांततेची खरी शक्ती होते !’-काँग्रेसचे खासदार शशी थरूर

भारताचा सतत द्वेष करणार्‍या आणि वर्ष १९९९ मध्ये कारगिल युद्ध घडवणार्‍या मुशर्रफ यांच्याविषयी राष्ट्रघातकी काँग्रेसवालेच असे बोलू शकतात, यात आश्‍चर्य ते काय ?

मंदिर सरकारीकरण : हिदूंसाठी एक अभिशाप !

हिंदुबहुल भारतात हिंदु मंदिरांच्‍या प्रथा आणि परंपरा न्‍यून करायला, हा काय पाकिस्‍तान आहे का ?

(म्हणे) ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली समाजात विष पेरण्याचे काम !’ – अजित पवार, विरोधी पक्षनेते

हे उपदेशाचे डोस अजित पवार यांनी अगोदर अल्पसंख्यांक समाजाला पाजावेत ! ‘प्रत्येकाने अन्य धर्माचा आदर करावा’, या गोष्टी बोलण्यासाठी ठीक असतात आणि प्रत्यक्षात परिस्थिती उलट आहे.

मालाड (मुंबई) येथील ‘टिपू सुलतान’ उद्यानाचे नाव पालटण्याचा जिल्हाधिकार्‍यांना आदेश !

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री असतांना मालाड येथील उद्यानाला ‘टिपू सुलतान’ याच्या नावाची कमान लावण्यात आली होती.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्वधर्मियांसाठी प्रार्थनास्थळाची व्यवस्था : वापर मात्र केवळ मुसलमानांकडून !

या प्रार्थनाकक्षाचा केवळ मुसलमानांकडून होणारा वापर पहाता भविष्यात यावर मुसलमानांनी दावा करून ते ठिकाण अधिकृत प्रार्थनास्थळ घोषित केल्यास वाटणार नाही !

देहलीतील ब्रह्मपुरी येथे हिंदू घरे विकून करत आहेत स्‍थलांतर

अशी स्‍थिती ओढवायला देहली भारतात आहे कि पाकिस्‍तानात ? देशाच्‍या राजधानीत हिंदूंची अशी स्‍थिती असेल, तर अन्‍यत्र कशी असेल, याचा विचारही न केलेला बरा !

(म्‍हणे) ‘राज्‍यात धर्मांतर चालू असल्‍याचे सिद्ध केल्‍यास राजकारण सोडीन, अन्‍यथा पांडित्‍य सोडा !’ – काँग्रेसचे मंत्री कवासी लखमा

पंडित धीरेंद्र कृष्‍णशास्‍त्री एका व्हिडिओमध्ये, छत्तीसगडमध्‍ये धर्मांतराच्‍या घटनांत वाढ झाल्‍याचा दावा करतांना दिसत आहेत. यावरून हे आव्‍हान दिले आहे.

(म्हणे) ‘भारताविरुद्ध ३ युद्धे लढल्यामुळेच आम्ही गरीब झालो !’ – पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

भारताने युद्ध लढण्यास सांगितले नव्हते, तर पाकलाच ती खुमखुमी होती आणि त्याचाच हा परिणाम आहे. हा परिणाम इतक्यावरच थांबणार नसून पाकची पुरती वाताहात होणार आहे, हे शरीफ यांनी लक्षात ठेवावे !

बॉलीवूडवाले क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत मुसलमानधार्जिण्‍या चित्रपटांवर बहिष्‍कार चालूच ठेवा ! – तान्‍या, संपादिका, ‘संगम टॉक्‍स’ यू ट्यूब वाहिनी

चित्रपटांतून ‘लव्‍ह जिहाद’ला प्रोत्‍साहन दिले जात आहे; पण आता हिंदू जागृत होऊन अशा चित्रपटांवर बहिष्‍कार घालत असल्‍याने बॉलीवूडची आर्थिक हानी होत आहे.

अल्पसंख्यांकांना कधीपर्यंत सुविधा द्यायच्या ?, याचा निकषच ठरलेला नाही !

हिंदूंच्‍या कररूपातील पैसा अशा प्रकारे वर्षानुवर्षे उधळणे आणि पुन्‍हा धर्मांधांकडून स्‍वतःवरच आक्रमणे करवून घेणे, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद ! याविषयी हिंदूंनी संघटित होऊन वैधमार्गाने विरोध करणे आवश्‍यक !