(म्हणे) ‘ज्या राज्यात ९७ टक्के हिंदू रहातात, तेथे आम्ही हिंदुत्वाची विचारसरणी असणार्या भाजपला पराजित केले !’
भाजपचा पराभव करून हिंदुत्वाचा पराभव केल्याचा आव आणून काँग्रेसने तेथे हिंदुविरोधी धोरणे राबवल्यास तेथील हिंदु समाज काँग्रेसचे राजकीय अस्तित्व संपवेल, हेही काँग्रेसवाल्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक !
(म्हणे) ‘राज्यघटना वाचवायची असेल, तर पंतप्रधान मोदी यांच्या हत्येसाठी सिद्ध रहा !’
ही आहे ढोंगी अहिंसावादी काँग्रेसच्या नेत्यांची खरी मानसिकता ! अशांना कारागृहात डांबून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी मध्यप्रदेश सरकारने प्रयत्न केला पाहिजे !
राष्ट्रध्वज फाडून त्याचा फळा पुसण्यासाठी केला वापर !
धर्मांध कितीही शिकले, तरी त्यांच्यातील धर्मांधता नष्ट होत नाही आणि ते सर्वधर्मसमभावाचेही पालन करत नाहीत, हे नेहमीच लक्षात येते ! अशा घटनेविषयी निधर्मीवादी कधीही बोलणार नाहीत ! इक्बाल यांनी कधी पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचा असा वापर केला असता का ?
‘हनीट्रॅप’, गूढ आणि काँग्रेसचे मौन !
ब्रिटिशांकडे ‘आपल्याच पंतप्रधानांच्या रंगेलपणाचे पुरावे मागणे’, ही गोष्ट भारतासाठी निश्चितच शोभनीय नाही. नेहरू आणि एडविना यांच्या प्रेमप्रकरणाचा चोथा चघळत बसण्यापेक्षा या ‘हनीट्रॅप’च्या माध्यमातून काही राष्ट्रविरोधी कारवाया झाल्या का ? याचे संशोधन मात्र व्हायला हवे !
‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील दोघा विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
भारतातील अशा पाकप्रेमींना आता कठोर शिक्षा करणारा कायदा करणेच आवश्यक !
परराष्ट्र मंत्रालयातील वाहनचालकाला अटक : ‘हनीट्रॅप’मध्ये अडकल्याचा संशय
देहली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, हा वाहनचालक ‘हनीट्रॅप’मध्ये अडकला होता. वाहनचालक पैशांच्या बदल्यात पाकिस्तानमधील एका अधिकार्याला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे पाठवत होता.
वादग्रस्त विनोदी कलाकार वीर दास यांचा बेंगळुरू येथील कार्यक्रम रहित !
हिंदूंच्या संघटित लढ्याचा परिणाम !
‘हलाल’ला झटका !
देशात जेथे जेथे अशा परिषदा होतील, तेथे वैध मार्गांनी विरोध केला पाहिजे. हा कार्यक्रम रहित झाला, म्हणजे सगळे संपले असे नाही, जोपर्यंत भारतात हलालचे प्रमाणीकरण करणारी व्यवस्था निरस्त होत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहिला पाहिजे. आवश्यकता आहे ती आपण सर्वांनी कृतीशील होण्याची !
हलाल प्रमाणपत्राच्या विरोधात आंदोलन – एक राष्ट्रीय कर्तव्य !
१२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबईत होणार्या आंतरराष्ट्रीय हलाल परिषदेला दिलेली अनुमती रहित करावी. सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, ही अपेक्षा आहे. अन्यथा भविष्यात ब्रह्मदेवसुद्धा आपल्याला वाचवू शकणार नाही. यापेक्षा अधिक सांगणे न लगे !