Devgiri Fort : पूजाबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास हिंदुत्वनिष्ठ मंदिरात जाऊन सामूहिक पूजा करतील !
पूजाबंदीच्या निर्णयाचा गोव्यात चालू असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त निषेध !
पूजाबंदीच्या निर्णयाचा गोव्यात चालू असलेल्या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त निषेध !
‘कुत्र्याने शिर आणून टाकले’, असे म्हटले, तरी वासराची हत्या करण्यात आली आहे, हे स्पष्ट आहे. याचा शोध पोलीस कधी घेणार ? छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
वास्तविक दुर्गाडी गडावर अतिक्रमण करून तेथे मशीद बांधण्यात आली आहे. तेथे मुसलमानांना अनुमती देणे आणि त्या वेळी हिंदूंना तेथील मंदिरामध्ये प्रवेश नाकारणे, ही सरकारी यंत्रणांची मोगलाई होय ! छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात असे होणे हिंदूंना लज्जास्पद !
कुणीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करू धजावणार नाही, अशी पत पोलिसांनी निर्माण केली पाहिजे !
हिंदूंना वेगळे कायदे आणि मुसलमानांना त्यांच्या धर्मानुसार मोकळीक हे मोडून काढल्यास आतंकवाद, ‘लव्ह जिहाद’सारख्या अपप्रकारांना आळा बसेल.
पोलीस प्रशासनाने एकूण ४० हिंदु कार्यकर्त्यांवर कारवाईची सिद्धता केली होती. ही गोष्ट विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रमुखांना समजल्यावर त्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पोलिसांना तात्पुरते नमते घ्यावे लागले.
लव्ह, लँड, योग, हलाल, इतिहास या जिहादांच्या जोडीला त्यात ‘ड्रेस’ जिहादची भर पडणे भारतासाठी धोकादायक !
सरकारने दारुल उलूम देवबंद या इस्लामी संघटनेवर तात्काळ बंदी आणावी, तसेच या संघटनेच्या सर्व दोषी पदाधिकार्यांवर गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्यात यावी, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. धीरज राऊत यांनी केले.
बोदवड (जिल्हा धुळे) येथील गोरक्षक संजय शर्मा यांचे ३ दिवसांपासून ‘आमरण उपोषण’ चालू !
बंगाल येथे गेली अनेक वर्षे हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. संदेशखाली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्या तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अटक केली आहे. याची दखल स्थानिक पोलिसांनी घेतलेली नाही.