(म्हणे) ‘अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली कट्टर हिंदुत्वनिष्ठांचा विशाळगडावर हिंसाचाराचा कट !’ – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष
मुसलमानांवर आक्रमण झाल्याची ओरड करणारे आमदार गडावरील अतिक्रमण हटवण्याविषयी का बोलत नाहीत ?
Maha Aarti In Saras Bagh : सारसबाग येथे शेकडो हिंदूंच्या उपस्थितीत शिववंदना आणि महाआरती पार पडली !
प्रत्येक शुक्रवारी शिववंदना करण्याचे नियोजन केले होते. याला प्रतिसाद देत १२ जुलै या दिवशी सारसबाग येथे शेकडो हिंदु बंधू-भगिनींच्या उपस्थितीत शिववंदना आणि महाआरती पार पडली.
अनधिकृत मशिदीच्या बांधकामापासून विशाळगडाला मुक्ती द्यावी ! – आंदोलक
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली हिंदुत्वनिष्ठ आंदोलकांची भेट !
विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी विशाळगडाच्या पायथ्याशी सहस्रो शिवभक्तांनी केली महाआरती !
‘मुक्त करा-मुक्त करा विशाळगड मुक्त करा’, ‘आई भवानी शक्ती दे-विशाळगडाला मुक्ती दे’, विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी शिवप्रेमींना महाआरती करावी लागणे, हे प्रशासन आणि पोलीस यांना लज्जास्पद !
DattaTemple Demolished in Pune : ख्रिस्ती व्यक्तीच्या तक्रारीनंतर एरंडवणे (पुणे) येथील इमारतीच्या आवारातील दत्त मंदिर प्रशासनाने पाडले !
हिंदूंच्या मंदिरावर तत्परतेने कारवाई करणारे प्रशासन अवैध मजारी, दर्गे, मदरसे किंवा अन्य पंथियांची प्रार्थनास्थळे यांवर मात्र कारवाई करण्यास घाबरते !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ रस्ता बंद आंदोलन !
पुणे शहरात हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकावर जिहादी मानसिकतेच्या पठाण याने दगडफेक केली. याच्या निषेधार्थ कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कोल्हापूर-सांगली रस्त्यावर ‘तावडे हॉटेल’ येथे रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात नारायणगाव (पुणे) येथे विविध संघटनांचे रस्ता बंद आंदोलन !
हडपसर येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ २८ जूनला सकाळी ११ ते ११:३० वाजेपर्यंत पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव येथे रस्ता बंद आंदोलन करण्यात आले.
Jabalpur Hindu Protest : जबलपूर (मध्यप्रदेश) येथे गोवंशांचे अवशेष सापडल्याने हिंदु संघटनांकडून आंदोलन !
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना आणि राज्यात गोहत्या बंदी असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
हडपसर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या विरोधात महामार्गावर ‘रस्ता बंद’ आंदोलन !
हडपसर येथे घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करण्यासाठी येथील नाशिक-पुणे महामार्गावर २८ जून या दिवशी शिवप्रेमी संघटनांनी एकत्रित येऊन ‘रस्ता बंद’ आंदोलन केले.