‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने कराड (जिल्हा सातारा)येथे लाठी-काठी प्रशिक्षण
‘हिंदु एकता आंदोलन’च्या वतीने या वर्षी पारंपरिक शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी ७ दिवसांचे लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी आदींचे विनामूल्य प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.