राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालये यांमध्ये काम करणार्या परिचारिकांच्या समस्यांचा अहवाल आरोग्यमंत्र्यांना सादर !
कोरोनाच्या काळात राज्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालये यांतील परिचारिकांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली.
कोरोनाच्या काळात राज्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालये यांतील परिचारिकांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली.
सातारा शहर परिसरात शिवसृष्टी उभारण्याचा मानस असून त्याचा आराखडा सिद्ध करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे.=राजमाता
भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकार्यांसाठी सोशल मीडिया प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.
कोरोनामुळे दळणवळण बंदी असल्याने लांबलेल्या निवडणुका आता घेण्यात येत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली कोविड लस वितरणाविषयी बैठक झाली.
आता मृतदेहाचे काय करायचे ?, असा प्रश्न रुग्णालयत प्रशासनाला पडला आहे.
या बैठकीत नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांतील मंदिरांचे विश्वस्त सहभागी झाले होते. प्रत्येक मंदिरामध्ये सात्विक वेशभूषेची आचारसंहिता असावी, धर्मशिक्षण फलक लावावेत, सर्व धर्मबंधूंनी संघटित व्हावे, यांवर सर्वांची सहमती झाली.
शेतकर्यांच्या आंदोलनात खलिस्तानी आणि माओवादी शक्ती बळ पुरवत असल्याची शक्यता आहे, अशी वृत्ते पुराव्यानिशी येत आहेत. हे धोकादायक आहे.
लोकप्रतिनिधीच जर नियम पाळत नसतील, तर ‘ते सामान्यांनी पाळावे’, अशी अपेक्षा काय करणार ?
आरक्षण देतांना अन्य समाजाचे आरक्षण काढण्यात येणार नाही, हे मी मुख्यमंत्री म्हणून सांगत आहे. मराठा आरक्षणाविषयी आधीच्या शासनाने जे अधिवक्ते नियुक्त केले होते, त्यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. आमची भूमिकाही पालटलेली नाही