माणुसकीशून्य वर्तणुकीचे उदाहरण !

सातारा, १६ डिसेंबर (वार्ता.) – मृत्यूनंतर एका रुग्णाचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला. हे ठाऊक असूनही त्याचे नातेवाईक मृतदेह सोडून पसार झाले. ही घटना जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. कर्मचार्यांनी रुग्णालय परिसरात नातेवाइकांना शोधले; पण ते सापडले नाहीत. त्यामुळे आता मृतदेहाचे काय करायचे ?, असा प्रश्न रुग्णालयत प्रशासनाला पडला आहे.
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
हिंदु धर्मातून ख्रिस्ती होणार्यांना अनुसूचित जमातीच्या सवलतींसाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे