Amethi Railway Stations Renamed : अमेठी (उत्तरप्रदेश) येथील ८ रेल्वे स्थानकांची नावे पालटणार !

जैस रेल्वे स्थानकाचे गुरु गोरखनाथ धाम असे नामांतर

Gujarat Bulldozer Action : गुजरातमध्ये बेकायदेशीर दर्गे आणि मदरसे यांच्यावर बुलडोझरद्वारे कारवाई !

बेकायदेशीर बांधकामे होत असतांना प्रशासन झोपलेले असते का ?

Ram Mandir New Guidelines : अयोध्येत श्रीराममंदिरात जाणार्‍या भक्तांसाठी नवी नियमावली लागू !

श्रीराममंदिरात प्रतिदिन एक ते दीड लाख लोक दर्शनासाठी येत आहेत. त्या अनुषंगाने ही नियमावली सिद्ध करण्यात आली आहे, असे  रामजन्मभूमी न्यासातर्फे सांगण्यात आले आहे.

मिरज येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने ममता बॅनर्जी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन !

‘बंगालमध्ये संदेशखाली भागात हिंदु महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ५ मार्च या दिवशी देशव्यापी निदर्शने केली होती, तसेच विद्यार्थी परिषद वारंवार त्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून रस्त्यावर उतरली होती.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या १ सहस्र ४४७ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास संमती !

श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या १ सहस्र ४४७ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास जिल्हास्तरीय समितीने संमती दिली आहे. महापालिकेचा आराखडा आणि प्राधिकरणाच्या अंतर्गत आराखडा या दोन्हींमध्ये …

एकल वापर प्लास्टिकच्या बंदीसाठी ‘भरारी पथक’ स्थापन करा !

शहरातील बसस्थानके, रेल्वेस्थानके, बाजारपेठ, महत्त्वाचे रस्ते या ठिकाणी एकल वापर प्लास्टिकची सूचना लावण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आले आहेत.

राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये प्रतिनिधी नियुक्त केला जाणार !

विशेष सवलती देऊनही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब रुग्णांसाठी शासनाकडून घोषित करण्यात येणार्‍या योजनांचा लाभ धर्मादाय रुग्णालयांकडून दिला जात नसल्याच्या अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत.

Thalapathy Vijay CAA : (म्हणे) ‘तमिळनाडू सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करू नये !’  – अभिनेते विजय थलपती

ज्या विषयाचा आपल्याला अभ्यास नाही, त्याविषयी अनावश्यक विधाने करू नयेत, हे विजय थलपती यांना कुणी तरी सांगायला हवे !

Shahina Becomes Aradhana : देहलीतील शाहिना हिने हिंदु धर्म स्वीकारून शिवम् याच्याशी केला विवाह !

शाहिनाने हिंदु धर्म स्वीकारल्यानंतर ‘आराधना’ हे नाव धारण केले आहे.

अमरावती येथे आंदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार’ असे नाव देण्याची मागणी गावातील बौद्ध बांधवांनी केली होती; परंतु याला गावातील इतर समाजबांधवांनी विरोध केला. त्यामुळे गावात २ समाजांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.