MP Oldest Temple : मध्यप्रदेशात उत्खननात सापडले देशातील आतापर्यंचे सर्वांत जुने मंदिर आणि शिवलिंग !

हे शिवलिंग पहिल्या किंवा पाचव्या शतकातील असल्याचे मानले जाते.

भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग ४)

नेहरूंच्या पावलावर पाऊल ठेवून चालतांना इंग्रजीची पूजा होऊ लागली. श्रीमंत आणि गरीब यांहून मोठी ओळख इंग्रजी बनली. जर यशस्वी व्हायचे असेल, तर ‘साहेब’ बनावे लागेल.

भारतावरील कर्ज खरोखरीच वाढले आहे का ?

कर्ज घेऊन सरकार विकास प्रकल्प चालू करते. त्यामुळे सहस्रोंना रोजगार मिळतो आणि त्याला लाभ देशाचा ‘जीडीपी’ वाढण्यात होतो.

२३ जातींच्या कुत्र्यांवरील बंदीच्या केंद्राच्या आदेशाला कर्नाटक न्यायालयाकडून स्थगिती !

२३ जातींच्या सूचीत बुलडॉग, रॉटवेलर, पिटबुल, वुल्फ डॉग, टेरिअर यांचाही समावेश आहे. या कुत्र्यांच्या मिश्र जाती आणि संकरित जाती यांवरही बंदी घालण्यात यावी, असे केंद्राने स्पष्ट केले आहे.

शिरस्‍त्राणसक्‍ती हवीच !

सर्वत्र अनेक ठिकाणी रस्‍त्‍यांवर भीषण अपघात होत असतात. या अपघातांमध्‍ये अनेक निष्‍पाप लोकांना जीव गमवावे लागतात. रस्‍त्‍यातील खड्डे बुजवण्‍यात आले, रस्‍त्‍यातील धोकादायक वळणे काढून टाकली, तरी अपघातातील मृत्‍यूचा आकडा काही न्‍यून होतांना दिसत नाही.

पालघर जिल्ह्यात कारागृह उभारण्यासाठी निधी संमत

पालघर जिल्ह्यात कारागृह उभारण्यासाठी ६३० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. उमरोळी येथील जागा मध्यवर्ती कारागृहासाठी निश्चित करण्यात आली आहे.

Bengaluru Water Crisis : होळीच्या दिवशी ‘रेन डान्स’ किंवा ‘पूल डान्स’ यांचे आयोजन करू नका !

बेंगळुरू जल मंडळाचे नागरिकांना आवाहन

‘गोवा ज्येष्ठ नागरिक मंच’ – आणखी अधिकार देण्याची आवश्यकता !

‘सिनियर सिटीझन वेलफेअर अँड मेंटेनन्स ॲक्ट’ ! सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना एक प्रकारे साहाय्याचा दिलेला हातच जणू ! याचा हेतू अतिशय चांगला आहे; परंतु खरोखरच हा हेतू यशस्वी होत आहे का ? हे आता पडताळण्याची वेळ आलेली आहे.

पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर प्लास्टिक बंदी !

‘जागतिक वनदिना’चे औचित्य साधत शिवनेरीवर प्लास्टिक बंदीची संकल्पना राबवण्यात येणार आहे. शिवनेरीवरील जैवविविधता अबाधित रहावी आणि पर्यटकांना शिवनेरीवर येण्यासाठी भुरळ पडावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.