Kashi Vidvat Parishad : मंदिरात प्रसाद म्‍हणून सुका मेवा वापरला जाणार !

मंदिरात देवीला गोड प्रसाद दिला जाणार नाही; तर नारळ, फळे, सुका मेवा इत्‍यादी भाविकांना प्रसाद म्‍हणून देण्‍यात येणार आहे. भविष्‍यात मंदिर परिसरातच दुकाने उघडण्‍याची योजना असून तेथे भाविकांना शुद्ध गोड प्रसाद मिळेल.

Cow Dung for Funerals  : अंत्‍यविधीसाठी लाकूड नव्‍हे, गोकाष्‍ठ वापरा !

गोकाष्‍ठांमध्‍ये कार्बनचे प्रमाण न्‍यून होऊन ते १० टक्‍क्‍यांवर येते. वातावरण ‘बॅक्‍टेरिया’मुक्‍त होऊन ऑक्‍सिजनची निर्मिती होते. अंत्‍यविधीनंतर राखेचे प्रमाण न्‍यून होते.

उत्तरप्रदेश सरकारकडून ‘यू.पी. बोर्ड ऑफ मदरसा कायदा’ रहित आणि त्यावरील न्यायालयीन याचिकांचा ऊहापोह !

विद्यार्थी आणि खेळाडू यांचा विकास होण्यासाठी त्यांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण मिळण्यासाठी केंद्र आणि विविध राज्य सरकारे प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशने मदरशांवर घातलेली बंदी आणि त्यांचे थांबवलेले आर्थिक साहाय्य योग्यच !

हुपरी (कोल्हापूर) येथील अवैध मदरसा वापर प्रशासनाकडून प्रतिबंधित !

अवैध मदरशाची पाणीजोडणी या अगोदरच तोडण्यात आली असून वीजतोडणी तात्काळ तोडण्याचे पत्र वीज वितरण आस्थापनास प्रशासनाने दिले.

SarTanSeJuda In Mumbai AIMIM Rally : तिरंगा फेरीत इस्‍लामी कट्टरतावाद्यांकडून ‘सर तन से जुदा’च्‍या घोषणा !

संभाजीनगर येथून मुंबईत येऊन तेथील वातावरण, तसेच कायदा-सुव्‍यवस्‍था बिघडवण्‍याचा प्रयत्न करणार्‍या जिहादी मानसिकतेच्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई व्‍हायला हवी !

महाराष्ट्रातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता !

राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाच्या ३०५ कोटी ६३ लाख रुपयांचा आराखडा राज्यस्तरीय शिखर समितीने संमत केला आहे. यामध्ये श्रीक्षेत्र पंढरपूर येथील दर्शन मंडप आणि दर्शन रांग यांसाठी १२९ कोटी ४९ लाख रुपये देण्यात येणार आहेत.

उत्पन्नवाढीसाठी एस्.टी.महामंडळ चालक-वाहक यांना देणार प्रोत्साहन भत्ता

इंधन बचतीसाठी चालक आणि यांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पासचे वितरण करण्यात येत आहे.

नौसेना दिनानिमित्त करण्यात आलेल्या खर्चात कोणताही गैरव्यवहार नाही ! – प्रशासनाची स्पष्टोक्ती

मालवण येथे डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रशासकीयदृष्ट्या खर्चाची तरतूद करण्यासाठी विशेष गोष्ट म्हणून शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

Free Hindu Temples Peethadhipati Mantralaya : सरकारने मठ आणि मंदिरे धर्मादाय विभागाच्या नियंत्रणातून मुक्त करावीत ! – ‘मंत्रालया’चे पीठाधिपती सुबुधेंद्र तीर्थ श्री

देशातील सरकारीकरण झालेली सर्व मंदिरे मुक्त होण्यासाठी सर्व संतांनी, तसेच धार्मिक संघटना, संस्था, संप्रदाय यांनी संघटित होऊन सरकारवर दबाव आणला पाहिजे. तसेच मंदिरे चालवण्यासाठी यंत्रणा निर्माण केली पाहिजे !

Kolkata HC Durga Puja Donation : दुर्गा पूजा समित्यांना १० लाख रुपये द्या !  

हिंदूंच्या उत्सवासाठी सरकारला आर्थिक साहाय्य वाढवून देण्याची सूचना प्रथमच दिली गेल्याचे दिसून येत आहे. असा विचार होणे हिंदूंसाठी चांगली घटना म्हणावी लागेल !