Maharashtra Declares Gomata As ‘RajyaMata’ : महाराष्‍ट्र शासनाची देशी गायींना ‘राज्‍यमाता-गोमाता’ म्‍हणून मान्‍यता !

गायीला ‘राज्‍यमाता-गोमाता’ म्‍हणून घोषित करतांना गोहत्‍या रोखण्‍यासाठीही शासनाने कठोर पावले उचलावीत !

पिंपरी-चिंचवड महापालिकेला पी.एम्.आर्.डी.ए. कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा करणे शक्य नाही !

पिंपरी-चिंचवड शहराला २५ नोव्हेंबर २०१९ पासून एकदिवसआड पाणीपुरवठा केला जातो. शहराची लोकसंख्या वाढीचा दरही अधिक आहे.

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्या लाडूंत चरबीयुक्त तेल मिसळणार्‍यांवर कठोर कारवाई करावी !

हे निवेदन २६ सप्टेंबर या दिवशी दिले. या वेळी श्री तुकाई माता सेवा ट्रस्टचे सचिव श्री सागर तुपे, श्री गणेश मंदिर तुकाई दर्शन प्रतिष्ठानचे सल्लागार श्री दत्तात्रय कुलकर्णी, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज उपस्थित होते.

डॉक्‍टरांच्‍या देखरेखीखाली इच्‍छामृत्‍यूच्‍या संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी !

अशी तत्त्वे बनवणे आणि ‘डॉक्‍टर चुकीचे निर्णय घेतात’ किंवा ‘निर्णय घेण्‍यास विलंब करतात’, असा कथितपणे दावा करणे म्‍हणजे परिस्‍थितीचे चुकीचे वर्णन आहे.

Har Ghar Durga : राज्यात ३० सप्टेंबरपासून ‘हर घर दुर्गा’ अभियानास प्रारंभ ! – मंगल प्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री

तरुणींना स्वसंरक्षणाचे विनामूल्य प्रशिक्षण देणार

Somnath Bulldozer Action : सोमनाथ (गुजरात) : सरकारी भूमीवरील मुसलमानांची ५० हून अधिक अवैध धार्मिक स्थळे भुईसपाट !

अवैध बांधकामांवर करण्यात आलेली ही देशस्तरावरील सर्वांत मोठी कारवाई !

वडीलधार्‍यांच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचे क्षण आणण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ ! – मुख्यमंत्री

दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूर येथे ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने’चा शुभारंभ !

Chennai Cow Death Electric Shock : प्राण्यांना अधिकार नसले, तरी त्यांचे संरक्षण करणे, हे राज्याचे कर्तव्य ! – मद्रास उच्च न्यायालय

विजेचा झटका लागून गायीचा मृत्यू झाल्यामुळे हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयालचा विद्युत् विभागाला आदेश !

Maa Bamleshwari Prasad Making In Poultry Farm : छत्तीसगड येथील मां बमलेश्‍वरी देवीच्या मंदिर परिसरात विकण्यात येणारा प्रसाद पोल्ट्री फार्ममध्ये बनत असल्याचे उघड !

पोल्ट्री फार्मचा मालक मझहर खान ! हिंदूंच्या मंदिरांचा प्रसाद म्हणून वाटण्यात येणार्‍या पदार्थांची शुद्धता आणि पावित्र्य पडताळण्यासाठी आता सरकारने स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे !

Devendra Fadnavis Office Attack : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात महिलेकडून तोडफोड !

पास न काढता सचिवांसाठीच्या प्रवाशद्वारातून मंत्रालयात शिरली महिला