बजरंग दलाकडून मडगाव येथील अनधिकृत पशूवधगृहातून २ गुरांना जीवदान !
निवासी इमारतीत पशूवधगृह चालवायला देणार्यांवरही कारवाई व्हायला हवी !
निवासी इमारतीत पशूवधगृह चालवायला देणार्यांवरही कारवाई व्हायला हवी !
भ्रमणभाषवर अश्लील व्हिडिओ पाहून अल्पवयीन मुलांसह तरुणींवर बलात्कार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे सरकारने या संदर्भात गंभीर होणे आवश्यक आहे !
कर्नाटक पोलिसांनी यापूर्वी प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना बागलकोट जिल्ह्यात येण्यास घातलेली बंदी आणि आता केरेहळ्ळी यांना केलेली अटक, यावरून काँग्रेस सरकार मोगलांप्रमाणे कारभार करत असल्याचे लक्षात येते ! काँग्रेसला निवडून देणार्या हिंदूंना हे लज्जास्पद !
मंदिरात वितरीत करण्यात येणार्या प्रसादाला विशेष दर्जा देण्यात यावा. प्रसाद करण्याविषयी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करावीत, तसेच देशभरातील सर्वच मंदिरांमध्ये वितरीत करण्यात येणार्या प्रसादाची उच्चस्तरीय पडताळणी करावी, तसेच प्रसादाला विशेष दर्जा देऊन तो बनविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध करावीत
धारावी येथील घटना
बांधकाम तोडण्यास स्थगिती देण्यासाठी काँग्रेसच्या आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र
‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्’ने तुपाचा पुरवठा करणार्या ५ आस्थापनांसमवेतचे करार रहित केले आहेत. यात प्रीमियर ग्री फूड्स, कृपाराम डेअरी, वैष्णवी, श्री पराग मिल्क आणि ए.आर्. फूड कंपनी यांचा समावेश आहे.
सातारा शहर परिसरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणार्या ३० जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत, तसेच ध्वनीप्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणार्या २० डॉल्बीचालकांच्या विरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले
तालुक्यातील चौकुळ गावातील भूमीचा प्रश्न (कबुलायतदार गावकर प्रश्न) सोडवण्याच्या अनुषंगाने गावाने स्थापन केलेल्या ६५ लोकांच्या समितीला शासनाने मान्यता दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा कोथळा प्रतापगडाच्या पायथ्याशी बाहेर काढला. यांच्या या पराक्रमामुळे खर्या अर्थाने प्रतापगडाचे नाव सर्वदूर पसरले.
महाराष्ट्र शासनाने राज्यात ‘राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना’ जशीच्या तशी लागू केली आहे. १ मार्च २०२४ पासून या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. २० सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्र शासनाकडून याविषयीचा शासन आदेश काढण्यात आला आहे.