गुढीपूजनाचा पूजनातील सर्व घटकांवर सकारात्मक परिणाम होणे
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा ! हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला प्रारंभ झाला, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो. हिंदूंच्या नववर्षारंभानिमित्त (गुढीपाडव्यानिमित्त) (६.४.२०१९ या दिवशी) रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात विधीवत् गुढीपूजन करून … Read more