वीर सावरकर उवाच 

‘अत्याचारी इंग्रजी अधिकार्‍याला दंड देईल, असा सार्‍या समाजात कुणीच पुढे येत नाही’, असे पाहून तिघा चापेकर बंधूंनी आपले शिर हाती घेतले आणि त्या अत्याचार्‍याचे शिर छाटले. राष्ट्राचा सूड उगवला. त्या चापेकरांच्याच पराक्रमाने मला स्फूर्ती मिळाली.’

संकलक : श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, डोंबिवली.