फलक प्रसिद्धीकरता
स्वारगेट (पुणे) बसस्थानकामध्ये परगावी जाणार्या तरुणीला ‘गाडीत बसवून देतो’, असे गोड बोलून आडबाजूला उभ्या असलेल्या शिवशाही गाडीमध्ये बसवले. तिथे तिच्यावर बलात्कार केला. पोलीस आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेत आहेत.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार !