संपादकीय : आणखी कठोर शिक्षा हवी !
‘सज्जन कुमार यांनी केलेला गुन्हा निःसंशयपणे क्रौर्य आणि निंदनीय होता; मात्र त्यांचे ८० वर्षांचे वय अन् आजारपण लक्षात घेता मृत्यूदंडाऐवजी न्यून शिक्षा देण्याचा विचार करावा लागला.’’
‘सज्जन कुमार यांनी केलेला गुन्हा निःसंशयपणे क्रौर्य आणि निंदनीय होता; मात्र त्यांचे ८० वर्षांचे वय अन् आजारपण लक्षात घेता मृत्यूदंडाऐवजी न्यून शिक्षा देण्याचा विचार करावा लागला.’’
‘समाजवादी पक्ष हा ‘समाजवादी’ नसून ‘नमाजवादी’ आहे’, अशी टीका केली जाते, ती किती सार्थ आहे, यासाठी वरील उदाहरण पुरेसे आहे. मते आणि सत्ता यांसाठी हिंदूंनी अतीखालच्या स्तराला जाऊन त्यांचे सर्वस्व विकले आहे
मुलाकरता आईबापांनी, जाणती झाल्यावर आईबापांकरता मुलांनी, सदाकरता बायकोसाठी नवर्याने आणि नवर्यासाठी बायकोने स्वतःच्या सुख संकल्पना नियंत्रित ठेवल्या, तरच जीवन सुखी, स्वस्थ आणि प्रसन्न राहू शकेल. अन्यथा शोक, संताप यांचेच साम्राज्य राहील.
‘‘दुसर्याच्या आणि विशेषतः संभाव्य शत्रूच्या राज्यावर स्वारी करणे, हा राज्यशास्रात अन्याय होत नाही. किंबहुना राजाचे हेच कर्तव्य आहे की, जोवर तो शत्रू आपल्यावर स्वारी करण्यास समर्थ झालेला नाही
बायझेंटाईन साम्राज्य, पर्शियन साम्राज्य यांसारखी सहस्रो वर्षांपासून अस्तित्वात असलेली शक्तीशाली साम्राज्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून पडत होती.
यंदाचा महाकुंभमेळा १४४ वर्षांनंतर दुर्मिळ योगावर आला असल्यामुळे सर्वत्रचे लोक अमृतस्नान करण्यासाठी प्रयागराज येथे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर तुटून पडत आहेत. त्यांना गर्दीचे भानच नाही.
‘छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाव मानणारे होते; म्हणूनच त्यांच्या सैन्यात आपल्याला मुसलमान दिसतात’, असे अलीकडे सांगितले जाते; पण त्यात तथ्य नाही
‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. मराठी ही भारतातील २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे.
‘तमिळनाडूतील कोईम्बतूर येथे वेल्लियांगगिरी पर्वतरांगा आहेत. तेथे शिवाचे पौराणिक निवासस्थान आहे. त्याला कैलास पर्वताप्रमाणेच महत्त्व आहे. ते आध्यात्मिक दृष्टीने शक्तीशाली स्थान आहे.