अशा देशद्रोह्यांना फाशीची शिक्षा हवी !

फलक प्रसिद्धीकरता

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी सध्या नाशिक येथील सैन्याच्या छावणीमध्ये तैनात असलेला भारतीय सैन्यातील नाईक संदीप सिंह याला अटक करण्यात आली आहे. हेरगिरीसाठी त्याने १५ लाख रुपये घेतले होते.

सविस्तर वृत्त वाचा