शाळा बसचालकांनी संपात सहभागी होऊ नये; अन्यथा प्रसंगी कारवाई ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री
संपामुळे अनेक पंपांवर इंधन उपलब्ध होत नसल्याने शाळा बस रस्त्यावर धावणार नाहीत, असे शाळा बसचालकांनी सांगितले.
संपामुळे अनेक पंपांवर इंधन उपलब्ध होत नसल्याने शाळा बस रस्त्यावर धावणार नाहीत, असे शाळा बसचालकांनी सांगितले.
८ जानेवारी या दिवशी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक या कार्यक्रमात उपस्थित रहाणार असून या वेळी हिंदु जागरण मंचच्या प्रांत कार्यकर्त्या प्रीती राऊत या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
मराठवाड्यातील प्रत्येक गावाचे रेकॉर्ड पडताळले जातील. मराठ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया चालू आहे. पुरावे न देणार्या अधिकार्यांची नावे द्या, असे मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना सांगून आश्वस्त केले.
प्रसादासाठी करण्यात आलेल्या लाडवांमध्ये गुणवत्ता राखली गेली नसल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी पत्रकार परिषदेत मान्य केले.
या स्वागतार्ह निर्णयाविषयी जगन्नाथ पुरी मंदिर व्यवस्थापनाचे अभिनंदन ! अशा प्रकारचे नियम आता भारतभरातील अन्य मंदिरांनीही घातले पाहिजेत !
मुसलमान विद्यार्थ्याच्या नातेवाइकांनी वर्गात घुसून हिंदु विद्यार्थ्यांना केली मारहाण !
आंदोलन करून अशी मागणी करण्याची वेळी भाविकांवर येऊ नये. सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून भाविकांना आश्वस्त करणे आवश्यक !
पाकची आर्थिक स्थिती आधीच अत्यंत खालावली आहे, त्यात चीनकडून झालेल्या या फसवणुकीने आणखीच भर घातली आहे ! चीनच्या नादी लागल्यावर दुसरे काय होणार ?
अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीच्या संघर्षाचा दीर्घ इतिहास आणि विविध पैलू लक्षात घेऊन या खटल्याशी संबंधित सर्व न्यायमूर्तींनी एकमत घेऊन निर्णय दिला होता, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत दिली.
श्रीकांत पुजारी नावाच्या व्यक्तीला अटक