मुसलमान विद्यार्थ्याच्या नातेवाइकांनी वर्गात घुसून हिंदु विद्यार्थ्यांना केली मारहाण !
वडोदरा (गुजरात) – येथील नागरवाडा भागातील जीवन साधना शाळेमध्ये इयत्ता चौथीत शिकणार्या एका हिंदु विद्यार्थ्यावर मुसलमान विद्यार्थ्याने वादातून ब्लेडद्वारे आक्रमण केले. यात हिंदु विद्यार्थी घायाळ झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर पीडित हिंदु विद्यार्थ्याच्या पालकांनी मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. त्यानंतर मुख्याध्यापकांनी मुसलमान विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत बोलावले, तेव्हा मुसलमान विद्यार्थ्याच्या कुटुंबातील दोघे जण तेथे आले. त्यांनी मुलाला ओरडण्याऐवजी वर्गात घुसून हिंदु विद्यार्थ्याला मारहाण करून त्याच्या मित्राचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मुसलमान विद्यार्थ्याच्या या दोघा नातेवाइकांना अटक केली आहे.
Mu$||m student of fourth grade class attacked Hindu student with blade over argument in Vadodara (Gujarat)
Relatives of the Mu$||m student barged into the class and beat up Hindu students.
What will those who have a violent mindset against Hindus from childhood do differently… pic.twitter.com/XRHDoxi7Gh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 2, 2024
ब्लेडच्या आक्रमणाच्या घटनेची माहिती स्थानिक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यावर ते शाळेत पोचले, तेव्हा प्रशासनाने प्रवेशद्वार बंद केल्याने त्यांना आत जाता आले नाही. त्यानंतर अन्य हिंदु विद्यार्थ्यांचे पालकही तेथे पोचले. त्यांनी एकत्र येऊन शाळेत प्रवेश केला आणि शाळेच्या विश्वस्तांना जाब विचारला. या वेळी विश्वस्तांनी या सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले. शेवटी लोकांचा दबाव वाढल्याने पोलिसांत तक्रार करण्यात आली. यानंतर पोलिसांनी २ जणांना अटक केली.
संपादकीय भूमिकालहानपणापासून हिंदूंविषयीची हिंसक मनोवृत्ती असणारे मोठेपणी याहून वेगळे काय करणार ? अशांना निधर्मी आणि पुरो(अधो)गामी सर्वधर्मसमभावाचे डोसही पाजत नाहीत ! |

केंद्रीय कायद्यांतर्गत शिक्षा आधीच पूर्ण झाली असेल, तर वेळेपूर्वी सुटका का नाही ? – Madras High Court
(म्हणे) ‘विप्रो’मध्ये महिला कर्मचार्यांचे कल्याण, प्रतिष्ठा आणि सन्मान यांना सर्वोच्च महत्त्व दिले जाते !’ – Wipro’s Explanation
श्रीनगरमध्ये अमली पदार्थ तस्कर शेख तसदुकची सरकारी भूमीवरील अवैध ३ मजली इमारत जमीनदोस्त !
UP Conversion Racket : उत्तरप्रदेशातील नेपाळ सीमेजवळ असलेल्या ‘गुप्त चर्च’द्वारे हिंदूंचे केले जात आहे धर्मांतर !
Bulandshahr Temple Namaz : बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे हनुमान मंदिरात नमाजपठण करणार्या असर महंमद यास अटक !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !