भारतीय नौसेनेची विजयी शर्थ !

३ ते १६ डिसेंबर १९७१ या १४ दिवसांच्‍या भारत-पाकिस्‍तानच्‍या त्‍या अभूतपूर्व युद्धाच्‍या वेगवान घडामोडींनी भारतीय सशस्‍त्र सेनादलांमधील वातावरण ढवळून निघाले होते.