British MP Condemns Ban On ISKCON : ‘इस्कॉन’वर बांगलादेशात बंदी घालण्याच्या प्रयत्नांवरून मी चिंतित !
कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांचे ब्रिटीश संसदेत वक्तव्य
कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांचे ब्रिटीश संसदेत वक्तव्य
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका मशिदीसमोर आल्यानंतर त्यांच्यावर मशिदीतून आक्रमण का केले जाते ? याचे उत्तर सिद्धरामय्या देतील का ?
एवढ्या मोठ्या प्रमाणात आतंकवाद्यांकडून तळ उभारले जाईपर्यंत पोलीस काय करत होते ?
सध्या पंजाबमध्ये बाँबस्फोट होण्याचे प्रमाण वाढले आहे. काश्मीरच्या पाठोपाठ पंजाबमध्येही आतंकवाद्यांच्या वाढत्या कारवाया, हे सुरक्षेसाठी धोकादायक !
जिहादी बांगलोदशात शेवटचा श्वास घेत असलेले हिंदू ! भारतातील हिंदू आताही झोपल्याचे सोंग घेऊन राहिले, तर पुढील २५ वर्षांत येथील हिंदूंचीही हीच स्थिती होणार, हे विसरता कामा नये !
बांगलादेशात इस्लामी पक्षांचा ‘इस्कॉन’च्या विरोधात कट
राज्यासह देशभरात हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर वक्फ बोर्डाकडून अधिकार सांगण्यात येत असल्याचे अनेक प्रकार उघड होत आहेत. अशातच महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या बळकटीकरणासाठी अल्पसंख्यांक विभागाने १० कोटी रुपयांचे प्रावधान घोषित केले होते.