Bulldozer On Kashmiri Hindus Shops : जम्मूमध्ये प्रशासनाने हिंदूंची १० दुकाने कोणत्याही नोटिसीविना बुलडोजरद्वारे पाडली !

सर्वोच्च न्यायालयाने विनानोटीस कोणतेही बांधकाम न पाडण्याचा आदेश दिला असतांना जम्मू प्रशासन अशी कृती करते, यावरून मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारकडून जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य केले जात आहे, हेच स्पष्ट होते !

China Gold Reserves : चीनमध्ये सापडला सोन्याचा सर्वांत मोठा साठा !

चीन हा जगातील सर्वांत मोठा सोने उत्पादक देश आहे. वर्ष २०२३ मध्ये जागतिक सोन्याच्या उत्पादनात चीनचे योगदान १० टक्के होते.

Supreme Court : प्रेमसंबंधांतील नाते तुटल्यावर पुरुषावर बलात्काराचा गुन्हा नोंदवता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

अशा प्रकरणांना कुठल्याही प्रकारचा गुन्ह्याचा रंग देता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.

ICC Arrest Warrant Against Israel PM : नेतान्याहू आमच्या देशात आले, तर अटक करू ! – ब्रिटन, इटली, नेदरलँड  आणि कॅनडा

गाझामधील आक्रमणांवरून आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या विरोधात अटक वॉरंट

Chhattisgarh Sukma Naxal Encounter : सुकमा (छत्तीसगड) येथे १० नक्षलवादी ठार

१ जानेवारी ते २२ नोव्हेंबरपर्यंत २०७ नक्षलवादी मारले गेले आहेत. ओडिशातून मोठ्या संख्येने नक्षलवादी छत्तीसगड सीमेत घुसले होते.

Nijjar Murder Case : भारत किंवा पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात कोणताही पुरावा नाही ! – ट्रुडो सरकार

कॅनडातील खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येचे प्रकरण

Gyanvapi Case Supreme Court Notice : ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानकडून मुसलमान पक्षाला नोटीस

सर्व १५ प्रकरणे उच्च न्यायालयात वर्ग करण्याची हिंदु पक्षाची मागणी

Vrindavan Dharma Sansad : देशी गायीला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करण्याची मागणी !

मुळात धर्म संसदेला आणि त्यात सहभागी संत आणि धर्मगुरु यांना अशी मागणीच करावी लागू नये, सरकारने स्वतःहून हे करणे आवश्यक आहे !

Gujarat HC On Bhagavad Gita : शाळांमध्ये भगवद्‌गीता शिकवणे, हे नीतीशास्त्र विषय शिकवण्यासारखेच ! – गुजरात उच्च न्यायालय

भगवद्गीता शिकवण्याच्या विरोधातील याचिका फेटाळली !

हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना आदरांजली !

हुतात्मा दिनाच्या निमित्ताने २१ नोव्हेंबर या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी हौतात्म्य पत्करणार्‍या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.