जो गुरुवरी विसंबला । तो भवसागरी तरला ।।
‘जो दुसर्यावरी विसंबला । त्याचा कार्यभाग बुडाला ।।’ या समर्थ रामदासस्वामी यांच्या श्लोकाचा आधार घेऊन मी व्यवहारातील कामे करत होतो. याविषयीचा आध्यात्मिक अर्थ ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करायला लागल्यापासून लागत आहे.