सद्गुरु स्वाती खाडये यांच्या समवेत कोल्हापूर येथील श्री गोसावी महाराज यांच्याकडील श्री महालक्ष्मीदेवी आणि एकमुखी दत्त यांच्या मूर्तींचे दर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे

‘नवरात्रोत्सवाच्या कालावधीत अष्टमीच्या दिवशी म्हणजे २२.१०.२०२३ या दिवशी सकाळी ६.३० वाजता आम्ही सद्गुरु स्वाती खाडये यांच्या समवेत कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी भाग्यनगर (तेलंगाणा) येथील चि. प्रल्हाद गाडी (वय ८ वर्षे) याच्या संदर्भात जाणवलेले सूत्र !

‘मे २०२३ मध्ये कु. प्रल्हाद बेंगळुरू येथे होता. १३.५.२०२३ या दिवशी आम्हाला माझे यजमान श्री. चेतन यांच्या मित्राच्या मुलाच्या उपनयनाच्या कार्यक्रमाला जायचे होते.

गाय हा दैवी जीव असल्याने व्यक्तीमधील गायीप्रतीच्या भावानुसार व्यक्तीला गायीकडून प्रतिसाद मिळत असणे

परम पूज्य, आमच्या घरी गोठ्यात एक गाय आहे. ती माणसांना चाटते. मी प्रवास करून घरी गेल्यानंतर, त्रास किंवा अन्य काही कारणे यांमुळे माझे डोके…

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १७ वर्षे) यांना देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ यागाच्या वेळी आलेल्या अनुभूती !

‘१७.३.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात ‘मेधा-दक्षिणामूर्ति’ याग झाला. तो याग ‘ऑनलाईन’ पहातांना कु. अपाला औंधकर यांना आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली …

कराड येथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद !

श्री दैत्यनिवारणी मंदिराचे पुजारी श्री. वसंत (अण्णा) बोराटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि श्री दुर्गामातेच्या छायाचित्राचे पूजन करून या कक्षाचा प्रारंभ करण्यात आला.

प्रा. वेलिंगकर यांनी पोलिसांना अन्वेषणात सहकार्य केल्यास कह्यात न घेण्याचा उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या निर्देशानुसार प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी १० ऑक्टोबर या दिवशी दुपारी ४ वाजता डिचोली पोलीस ठाण्यात उपस्थिती लावली.

श्री तुळजाभवानीदेवीची भवानी तलवार अलंकार महापूजा !

छत्रपती शिवाजी महाराज यांना धर्मरक्षणासाठी श्री तुळजाभवानीमातेने प्रसन्न होऊन तिच्या हाताने भवानी तलवार देऊन आशीर्वाद दिला. त्यामुळे या दिवशी देवीला महाअलंकार घालण्यात येऊन ती छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देत आहे, ही अवतार पूजा मांडण्यात येते.

श्री मलंगगडावर ललिता पंचमी उत्साहात साजरी !

नवरात्रीच्या पाचव्या माळेला मोठ्या संख्येने वारकरी गळ्यात टाळ-मृदंग आणि मुखात रामनाम म्हणत मलंगगडावर जातात. यंदाही वारकरी मोठ्या संख्येने दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते.

हिंदूंनी आपापसांतील भेद विसरून हिंदु धर्मासाठी कार्य करावे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

सध्या चालू असलेल्या नवरात्रात धर्मांधांकडून ठिकठिकाणी हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण होणे, तसेच अन्य घटनाही वाढत आहेत. या घटनांना प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदूंनी जातपात, पक्ष विसरून संघटित होऊन