अमेरिका आणि पश्चिमी देश यांचे ढोंगी धोरण !

एकीकडे अमेरिका आणि पश्चिमी देश हे ‘भारताने युक्रेनची बाजू घ्यावी, रशियाकडून तेल घेणे थांबवावे’, म्हणून दबाव टाकतात. दुसरीकडे भारत-कॅनडा यांच्या संघर्षात कॅनडाची बाजू उचलून धरतात.

आत्म्याला ‘आनंदमय’ का म्हणतात ?

मनुष्य गाढ झोपेतून उठला की, आनंदी, उत्साही असतो. त्याचा सर्व दिवस चांगला जातो. गाढ झोप लागली नसेल, तर माणूस त्रासिक, चिडचिडा असा रहातो.

लव्ह जिहादचा प्रतिकार करणार्‍या उत्तराखंडमधील हिंदु संघटना आणि प्रशासन यांची कणखर भूमिका !

लव्ह जिहादच्या विरोधात उत्तराखंडमधील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि प्रशासन यांनी प्रयत्न केले, तसे प्रयत्न भारतभरात व्हायला हवे !

‘अज्ञेयाचे रुद्धद्वार’ : हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर !

‘इतरांच्या आयुष्यात क्लेश असतांना स्वतः उपासनेच्या बळावर मुक्तीची इच्छा करणे, हा विचार स्वार्थीच नाही का ? ती खर्‍या अर्थाने मुक्ती ठरेल का ?’, असा खडा सवाल अंदमानात सावरकर करत आहेत.

इतरांचे कौतुक करून त्यांना प्रेरणा आणि आनंद देणारे पू. संदीप आळशी !

‘श्री गुरुकृपेमुळेच मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील अन्नपूर्णा कक्षामध्ये संतांसाठीचा स्वयंपाक बनवण्याची सेवा मिळाली आहे. तेथे सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांच्यासाठीसुद्धा स्वयंपाक बनवला जातो. पू. दादांच्या सहवासात मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

साधकाचे ध्येय सिद्धीप्राप्ती हे नसून मुक्तीप्राप्ती असावे ! – योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन

सिद्धी म्हणजे आध्यात्मिक मार्गाच्या प्रगतीमधील परमेश्वराने दिलेली प्रलोभने आहेत. त्यांचा उपयोग आवश्यक असेल, तेव्हा लोककल्याणासाठीच केला, त्या सिद्धींमध्ये गुंतून न रहाता आध्यात्मिक वाटचाल तशीच नेटाने चालू ठेवली, तर अंती आत्म्याचा उद्धार होऊन आत्मा परमात्म्यात विलीन होणे शक्य होते…

यज्ञांचे महत्त्व आणि त्यांचे लाभ अधोरेखित करणारी साधिकेला आलेली अनुभूती

‘वर्ष २०२४ च्या ऑक्टोबर मासात नवरात्रीच्या दिवसांत रामनाथी (गोवा) येथील  सनातन संस्थेच्या आश्रमात प्रतिदिन देवीच्या विविध यज्ञांचे आयोजन करण्यात आले होते. मला या यज्ञांच्या झालेल्या लाभाविषयीची अनुभूती येथे दिली आहे.

भारतियांनो, चीन येथील कु. ली मुझी (वय १३ वर्षे) हिच्या उदाहरणातून भारतीय कला आणि संस्कृती यांचा आदर करायला शिका !

१३ वर्षांची कु. ली मुझी तिच्या एका मुलाखतीत ‘भरतनाट्यम्’ या नृत्य प्रकाराविषयी मत व्यक्त करतांना म्हणाली, ‘‘मी या नृत्यावर प्रेम करते. मला याची आवड असून मी ते प्रतिदिन करते. ‘भरतनाट्यम्’ नृत्य ही माझ्यासाठी केवळ एक सुंदर कला आहे, असे नाही, तर ते भारतीय संस्कृतीचे मूर्त स्वरूप आहे…

सेवाभाव असलेला ५८ टक्के आध्यात्मिक पातळीचा मंगळुरू येथील कु. गुरुदास रमानंद गौडा (वय १६ वर्षे) !

तो (कु. गुरुदास गौडा) ‘सेवाकेंद्रात शिबिर असेल, तर साधकांच्या निवासाची व्यवस्था करणे, गाडीतून साहित्य उतरवणे, वाहन आणि आश्रम यांची स्वच्छता करणे’, अशा सेवा करण्यासाठी साहाय्य करतो. तो ‘सेवा परिपूर्ण कशी करायची ?’, याचे चिंतन करतो आणि त्यासाठी प्रयत्न करतो…