विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या ४५ उमेदवारांची नावे घोषित !
मुंबई येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनसेकडून ४५ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
मुंबई येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मनसेकडून ४५ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
‘मला घडवण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेत आहात, त्याबद्दल माझ्या मनात सतत कृतज्ञताभाव राहू दे आणि मला लवकरात लवकर तुम्हाला अपेक्षित अशी आध्यात्मिक प्रगती करता येऊ दे’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !
‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना राजस्थान येथील साधकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
‘मनात केवळ भगवंताच्या नामाचे अस्तित्व राहिले, तरच मन आनंदी राहू शकते’, असे मनाला समजावतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३८ जणांची उमेदवारी पहिली सूची घोषित केली. स्वत: अजित पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.
भगवंताची चव स्वयमेव असल्याकारणाने त्याला लौकिक कोणत्याही गोष्टीची आवश्यकता भासत नाही. त्याचा पूर्ण परिचय झाल्यावर जग बेचव होते आणि भगवंत गोड होतो.
साधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती !
धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी लक्ष्मीरूपाने सदैव समवेत राहील.
‘हे श्रीकृष्णा आणि हे गुरुमाऊली, तुम्हाला अपेक्षित अशी साधना तुम्हीच माझ्याकडून करून घ्या अन् मला तुमच्या चरणांजवळ ठेवा’, अशी तुमच्या चरणी संपूर्ण शरण जाऊन प्रार्थना करत आहे.’
विधानसभेच्या निवडणुकीसाठी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २८ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ९ वाजता उमेदवार अर्ज भरणार आहेत, अशी माहिती शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.